Sunday, May 9, 2010

मैत्री

मैत्री


रक्ताच्या नात्यात नसेल एवढी मैत्रीच्या नात्यात ओढ असते
कशीही असली तरी शेवटी मैत्री गोड असते.


नात्यात ओढ असते कशीही असली तरी शेवटी मैत्री गोड असते. मैत्री म्हणजे त्याग आहे मैत्री म्हणजे विश्वास आहे ...




जिथे बोलण्यासाठी "शब्दान्ची" गरज नसते, आनन्द दाखवायला "हास्यची" गरज नसते, दुःख दाखवायला "आसवान्ची " गरज नसते, न बोलताच ज्यामध्ये सारे समजते ति म्हणजे " मैत्री जो रक्ताची नातीच काय पण परक्याला पण खेचून आणतो आपल्या ही मनाला तो जवळचा करून ठेवतो आपल्या सुख दु:खात तो स्वत:ला सामावून घेतो हीच मैत्री .......तो विश्वाचा एक धागा असतो जे जोडले जाते ते नाते जी जडते ती सवय जी थांबते ती ओढ जे वाढते ते प्रेम जो संपतो तो श्वास पण निरंतर राहते ती मैत्री फ़क्त मैत्री...


थोड्या पुरती का होईना प्रत्येकाने मैत्री केली असेल शरीरात रक्त नसेल तरी चालेल पण ... कशीही असली तरी शेवटी मैत्री गोड असते. मैत्री म्हणजे त्याग आहे मैत्री म्हणजे विश्वास आहे ...




मैत्री करण्यासाठी नसावंलागतं श्रीमंत आणि सुंदर त्याच्यासाठी असावा लागतो फ़क्त मैत्रीचा आदर काहीजणमैत्री कशी करतात? उबेसाठी शेकोटी पेटवतात अनजणू शेकोटीची कसोटी पहातात. ...




कदाचित त्यालाच मैत्री म्हणतात. जे जोडले जाते ते नाते जी जडते ती सवय जी थांबते ती ओढ ... परावृत्त करते ती मैत्री, जीवनातल्या कडूगोड क्षणांना निशब्द करते ती मैत्री, ...


मैत्री म्हणजे मायेची साठवण, मनाने मनाला दिलेली प्रेमाची आठवण हा धागा नीट जपायचा असतो, तो कधी विसरायचा नसतो कारण ही नाती तुटत नाहीत, ती आपोआप मिटून जातात जशी बोटांवर रंग ठेवून ...


काही नाती बांधलेली असतात ती सगळीच खरी नसतात बांधलेली नाती जपावी लागतात काही जपून ही पोकळ राहतात काही मात्र आपोआप जपली जातात कदाचित त्यालाच मैत्री म्हणतात. ***मैत्री अशी असते...


अपल असं चरचौघा सारख आहे. मी माझ्या मनाप्रमाणे स्वच्छंदी असतो. मला मैत्री करायला खूप आवडते. मनसोक्त बगडाणे...... मनातल्या भावनांना तोडक्या मोडक्या शब्दांत मांडने हे माझे छंद. ...

0 comments: