Wednesday, May 26, 2010

*चिंटू : मला वाटतं, ती आपल्या वर्गातली नवीन आलेली मुलगी बहिरी असावी.*

*बंटू : अरेरे बिच्चारी.*

*चिंटू : होना रे. मला पण वाईट वाटलं जेव्हा कळलं तेव्हा.*

*बंटू : तुला कसं रे कळलं.*

*चिंटू : अरे मी तिला म्हटलं… आय लव्ह यू… तर त्यावर तिने उत्तर दिलं, माझी
चप्पल करकरीत नवीन आहे.*

******

*गणपुले सर : सांगा पाहू सगळ्यात जुना प्राणी कोणता?*

*मंजू : झेब्रा.*

*गणपुले सर : असं का बरं?*

*मंजू : कारण तो ब्लॅक अॅण्ड व्हाईट असतो ना*

Related Posts:

  • पुणेरी पाट्यापुणेरी  पाट्या … Read More
  • *चिंटू : मला वाटतं, ती आपल्या वर्गातली नवीन आलेली मुलगी बहिरी असावी.* *बंटू : अरेरे बिच्चारी.* *चिंटू : होना रे. मला पण वाईट वाटलं जेव्हा कळलं तेव… Read More
  • Read More
  • अतिभयानक पीजे -------------- एक बाई दुसर्या बाईला विचारले प.बा.:तुम्ही गहू कसा आणला? दु.बा.:पिशवीतून आणला प.बा.:तसं नाही हो, कोणत्या भावाने आणला? … Read More
  • मराठी विनोदमराठी विनोद पु . लं. देशपांडे यांचे विनोदी किस्से १) त्यांच्या ओळखीच्या एक मुलीचे लग्न ठरले. योगायोगाने माहेरचे आणि सासरचे आडनाव एकच होते. हे कळल्या… Read More

0 comments: