Thursday, April 10, 2014

चेहरा

चेहरा
-----------

चेहऱ्यावरी चेहरा
न जाणे त्यावर किती मुखवटे

विश्वास अविश्वासाच्या
साऱ्या खुणाचं भासती

कधी हास्यामागे
आक्रंदने लपवती

खळी खुलताच
चेहरे नटती

कधी अभिनयाचे पाढे दिसती
कधी नाटकांचे प्रयोग रंगती

डोळे मात्र बोलके
अंतरीचे भाव सांगती …

~ विद्या 

Related Posts:

  • सारे काही तेच आहे सारे काही तेच आहे… सारे काही तेच आहे… तेच घर … तेच दार... तिच माणसं … तिच आपुलकी... तोच मायेने फिरवणारा हात …. तीच सावली …. तेच जि… Read More
  • मैत्री                          … Read More
  • आयुष्य म्हणजे नक्की काय असत .. आयुष्य  म्हणजे   काय  असत ...   -- विद्या  आयुष्याला एक गूढ  रहस्य  म्हणु  का  न  सुटणा… Read More
  • तू सावली तू सावली माझ्या जीवनाची .. तू श्वास माझ्या अंतरीचे .. कधी अश्रू बनून ओघळणारी तू.. तरीही सदा जवळ वाटणारी तू .. जीवनात रंग भरुनी जाणारी … Read More
  • विश्वास एक विश्वास एक ध्यास एक आक्रोश एक जल्लोष एक आक्रंदन एक धडपड अन जगणे सफल .......... ~ विद्या … Read More

0 comments: