दोन मराठी माणसं एकत्र आली की मराठी सोडून इतर भाषा बोलायला सुरवात करतात.... भले तोड़की मोड़की हिंदी असो वा English ... मराठी बोलायचा आग्रह नसतो मुळी ... दोघातल्या एकाचा देखील..
इतर राज्यात कशाला महाराष्ट्रात राहणारी पर राज्यातील लोकं एकमेकांना भेटली की स्वत : च्या भाषेत बोलायला सुरवात करतात .. इथे राहून ही मुलांना न चुकता मातृभाषा शिकण्या साठी class देखील लावतात.. ~ विद्या
#मराठी_बोल
0 comments:
Post a Comment