दुसर्याची नजर उधार घेऊ नका. स्वत:च्या नजरेतील ताकद ओळखा. त्याप्रमाणे आपली मत घाईघाईने मांडण्याची चूक करू नका. अनुभवातून बोला, प्रचीती घ्या, कोणताही अनुभव आपल्या प्रचितीचा हिस्सा झाल्यावर जे होत त्यालाच ज्ञान म्हणतात. हे ज्ञान ज्याच त्याला होत, ते तो दुसर्याला देऊ शकत नाही. इतरांकडून समजते त्याला माहिती म्हणतात.
~ वपु काळे | ठिकरी
0 comments:
Post a Comment