Monday, February 13, 2012

आईचे प्रेम

♥ आईचे प्रेम ♥

जेव्हा मी पाऊसातून घरी आलोना, ......
दादा बोलला :- अरे तुला छत्री नाही घेऊन जाता आली का ?
ताई बोलली :- आजारी पडल्यावरच मग ह्याला कळेल !!
...बाबा ओरडले :- पाऊस थांबेपर्यंत तुला थांबता नाही आले का कुठे, भिजत यायची काय गरज होती ??
पण ....... आई
आई माझे केस पुसत म्हणाली :- मूर्ख हा पाउस, माझा मुलगा घरी येई पर्यंत थांबू नाही शकला का :)

Related Posts:

  • आई ......ती गेली तेव्हा.... आई (आईच्या स्मरणार्थ  मी  लिहिलेली  कविता ) ती  गेली  तेव्हा दुखा:चा पाऊस कोसळत होता !! आयुष्याच्या कटू प्रवासाची तो चा… Read More
  • आई सारखे दैवत सार्‍या जगतावर नाही आई सारखे दैवत सार्‍या जगतावर नाही म्हणून श्रीकाराच्या नंतर शिकणे अ, आ, ई मुलांनो शिकणे अ, आ, ई तीच वाढवी ती सांभाळी ती करी सेवा तीन त्रिकाळी देवानं… Read More
  • आई आई तुझ्या कुशीत, पून्हा यावेसे वाटते निर्दयी या जगापासुन, दुर जावेसे वाटते ॥ कोणी न येथे कुणाचा, सारीच नाती खोटी तुझ्याशीच फक्त आता, नाते जप… Read More
  • आई ती गेली तेव्हा रिमझिम, पाउस निनादत होता मेघात अडकली किरणे, हा सूर्य सोडवीत होता ती आई होती म्हणूनी, घनव्याकूळ मी ही रडलो त्यावेळी वारा सावध, पाचोळा… Read More
  • आई म्हणोनी कोणी, आई म्हणोनी कोणी, आईस हाक मारी ती हाक येई कानी, मज होय शोककारी नोहेच हाक माते, मारी कुणी कुठारी आई कुणा म्हणू मी? आई घरी न दारी चारा मुखी पिलांच्या… Read More

0 comments: