आठवण, मराठी कविता No comments रोज आठवण यावी असे काही नाही,रोज भेट घ्यावी असेही काही नाही,मी विसरणार नाही याला "खात्री" म्हणतात,आणि तुला याची खात्री असेल तरयाला "मैत्री" म्हणतात........ Share This: Facebook Twitter Google+ Stumble Digg Email ThisBlogThis!Share to XShare to Facebook
0 comments:
Post a Comment