Thursday, May 26, 2022

post 7

हरण्याची पर्वा कधी केली नाही
जिंकण्याचा मोहही केला नाही,
नशिबात असेल ते मिळेलच
पण प्रयत्न करणे सोडणार नाही.
*
हरवलेल्या वस्तूही सापडू शकतात. 
पण, एकच गोष्ट अशी आहे की 
जी एकदा हातातून निसटली की, 
कोणत्याही उपायानं पुन्हा मिळू
शकत नाही..
 आणि ती असते..
      "आपलं आयुष्य"..
          म्हणूनच..
    ....मनसोक्त जगा..
*
डीडी क्लास : आपल्या आयुष्याची वही तीन पानांची असते. पहिल्या पानावर "जन्म" लिहिलेला असतो तर तिसऱ्या पानावर "मृत्यू"
मधलं पान कोरे असते 
ते म्हणजे आपले जीवन असते ! 
त्या कोऱ्या पानावर आपण आपल्या कर्माने काय लिहितो 
त्याचेच रिटर्न आपल्याला मिळतात !
त्या कोऱ्या पानातील किमान चतकोर भाग जरी 
इतरांच्या आनंदासाठी राखीव ठेवलात 
तरी तुमचं पूर्ण पान समृद्धीने भरून जाईल !
स्वानुभवाने सांगतोय 
बँक बॅलन्स पेक्षा फ्रेंड बॅलन्स महत्वाचा ठरतो !
तो ज्याचा जास्त 
तो जगेल मस्त !
ⓒधनंजय देशपांडे  (dd)

Related Posts:

  • post 7हरण्याची पर्वा कधी केली नाहीजिंकण्याचा मोहही केला नाही,नशिबात असेल ते मिळेलचपण प्रयत्न करणे सोडणार नाही.*हरवलेल्या वस्तूही सापडू शकतात. पण, एकच ग… Read More
  • post 1आपल्याला दुसरी संधी मिळाली आहे ही गोष्ट पुढचं आयुष्य समाधानाने जगण्यासाठी पुरेशी आहे.***वाटलं होतं की कोविडनंतर लोक बदलतील! जगण्याची एक संधी मिळा… Read More

0 comments: