Monday, August 29, 2011

मराठी हास्यकट्टा 17

दोन मित्र भूत
बनतात आणि एकमेकांशी गप्पा मारत
असतात
पाहिलं भूत : तू कसा काय मेलास ?
दुसरं भूत : मी थंडीने मेलो .. आणि तू ?
पाहिलं भूत : प्रेयसीवर संशय घेतला, तिचं
संपूर्ण घर पिंजून काढाल
काही नाही सापडल स्वताची लाज
वाटली आणि आत्महत्या केली
दुसरं भूत : मेल्या फ्रीज उघडलं असत तर
आपण दोघं हि वाचलो असतो..........

************************
आजीला भागवतगीता वाचताना पाहून छोटया नातीने आईला विचारले
आई, आजी कसला अभ्यास करते आहे.
आई - बाळा, हि फायनल ची तयारी आहे
************************
गंपू : माझ्या बायकोची स्मरणशक्ती खूप वाईट आहे...



झंपू : का? ती साध्या साध्या गोष्टी विसरते का?
...


गंपू : नाही रे.... साध्या साध्या गोष्टी लक्षात ठेवते.

************************
चिंगी : थोड पाणी मिळेल का ?
मंग्या : पाणी कशाला, लस्सी पी ना चिंगी .( चिंगी पाच ग्लास लस्सी पिते आणि विचारते)
मंग्या: तुझ्याकडे कोणी लस्सी नाही पीत का ? "
मंग्या : पितात ग सर्व, पण आज लस्सी मध्ये पाल पडली होती .
चिंगी :रागाने जोरात पेला जमिनीवर फेकते आणि पेला फुटतो.
मंग्या: आई, चीगीने प्याला फोडला आता कुत्रा दुध कशात पिणार.....

************************
वेटर : तुम्ही हॉटेलचे दोन चमचे खिशात टाकलेत!
.
.
.
.
....
गिऱ्हाइक : मला डॉक्टरांनीच सांगितलंय- जेवल्यावर दोन चमचे घेत जा
August 29 at 8:45pm

************************
एकदा दुसरी मधे शिकणारा बाळु रडत रडत घरी येतो. त्याला बाबा विचारतात, अरे बाळु तुला रडायला काय झाला" त्यावर बाळु म्हणतो," मी मास्टर ना उत्तर दिले म्हणून मला त्यांनी मारले........." बाबांना काही काळात नाही तेवढ्यात सगळी माहिती देतो , " मला त्यांनी विचारले की मराठी मधील तीन लिंगे ची उदाहरण देऊन सांग आणि मी सांगितले की 'तो बेंच', 'ती शाळा', आणि 'ते मास्टर!!!' आता सांगा , माझ काय चुकले??"

************************
वडील : परीक्षेत नापास झालास, तर मला बाबा म्हणून नकोस!

गंपू : अहो बाबा, साधी युनिट टेस्ट आहे ही, डीएनए टेस्ट नाही!!
:)

************************
सखाराम (त्यांचा मुलगा बंड्याला) : मी तुला गाडी घेऊन देईल ….तू H.S.C. पास झाला तरी आणि नापास झाला तरी !
बंड्या (आनंदाने ): खरेच का बाबा ?
सखाराम : हो.. पास झालास तर कॉलेजमध्ये जायला आणि नापास झाला तर राजदूत दूध विकायला !

************************
एकदा एक पोपट ट्रक ला धडकून बेशुद्ध पडला. ट्रक मालकाने त्याचा इलाज करून त्याला पिंजऱ्यात ठेवला .
जेंव्हा तो पोपट शुद्धीवर आला तेंव्हा थेट ओरडला.. " आयला ... डायरेक्ट जेल ? ड्रायव्हर मेला बिला का काय ? "

************************
झम्प्या : देवा मला पास कर, पास झालयावर मी तुला १०१ रु. वाहीन.

देव : जा ना बाबा पुढच्या देवळात, जन-लोकपालाबद्दल मीपन ऐकलय. :D

Wednesday, August 24, 2011

२४ ऑगस्ट, हुतात्मा शिवराम हरी राजगुरू यांची जयंती

२४ ऑगस्ट, हुतात्मा शिवराम हरी राजगुरू यांची जयंती

 

आज २४ ऑगस्ट, हुतात्मा शिवराम हरी राजगुरू यांची जयंती. हिंदुस्थान समाजवादी प्रजासत्ताक सेनेत महाराष्ट्राचा ध्वज दिमाखाने फडकावणाऱ्यांपैकी ते एक होत. हिं.स.प्र.से. मध्ये भगतसिंग यांना रणजित तर राजगुरूंना रघुनाथ वा एम या सांकेतिक नावाने ओळखले जात असे.

शिवराम हरी राजगुरू (२४ ऑगस्ट, इ.स. १९०८; खेड, महाराष्ट्र - २३ मार्च, १९३१; लाहोर, पंजाब) हे भारतीय स्वातंत्र्यलढ्यात हौतात्म्य पत्करलेले क्रांतिकारक होते. ते हिंदुस्थान सोशालिस्ट रिपब्लिकन आर्मी या संघटनेच्या क्रांतिकार्यात सहभागी झाले होते.

राजगुरूंचा जन्म पुण्या़जवळ खेड येथे २४ ऑगस्ट, इ.स. १९०८ रोजी एका मराठीभाषक, देशस्थ ब्राह्मण कुटुंबात झाला. नंतर त्याचे राजगुरु असे नामकरण करण्यात आले. त्यांना ‘रघुनाथ’ या नावानेही ओळखले जात असे.

लाहोर खटल्याचा निकाल लावण्यात आला व शिवराम राजगुरू यांच्यासह भगतसिंग व सुखदेव यांना अतिशय गुप्तता राखत फाशी देण्यात आले. २३ मार्च, १९३१ च्या सायंकाळी राजगुरू, भगतसिंग व सुखदेव हसत हसत फाशीला सामोरे गेले.

सौजन्य : Hutatma Shivaram Hari Rajguru
दिनांक २३ मार्च १९३१ रोजी राजगुरूंना वयाच्या तेविसाव्या वर्षी हौतात्म्य प्राप्त झाले.
त्यांच्या १०३व्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!

Thursday, August 18, 2011

बायकांचे नखरे..

बायकांचे नखरे

बायकांचे नखरे...जे तुम्ही सांगणार..ते.
नवरा: आज जेवायला काय बनवशील?
बायको: जे तुम्ही सांगणार ते.
नवरा: वरण भात बनव

बायको: कालच तर बनवलं होतं ते
नवरा: मग भाजी आणि चपाती बनव

बायको: मुलं नाही खात ते
नवरा: मग छोले आणि पुरी बनव

बायको: मला ते जड वाटतंय
नवरा: अंड्याची भुर्जी बनव

बायको: आज गुरुवार आहे
नवरा: पराठे?

बायको: रात्री कोणी पराठे खत का?
नवरा: चल हॉटेल मधूनच मागउ

बायको: रोज रोज हॉटेलचं खाणं बरं नाही
नवरा: कढी आणि भात?

बायको: दही नाही आता
नवरा: इडली-सांबर?

बायको: त्यात वेळ लागेल आता, आधीच सांगायचं नाही का
नवरा: चल ठीक आहे म्यागीच बनव, त्यात वेळ नाही लागत

बायको: ते काही जेवण आहे?
नवरा: मग आता काय बनवशील?

बायको: जे तुम्ही सांगणार..ते...

भ्रष्टाचार निर्मूलन...


अण्णांच्यामागील या देशव्यापी पाठिंब्याचं रहस्य काय?  भ्रष्टाचार निर्मूलन... हा एकच ध्यास...करो या मरो हीच एक भावना  मनी ...एकच नारा सगळ्या भारतवासियांचा... "अण्णा तुम संघर्ष करो, हम तुम्हारे साथ है"
भारताच्या उज्वल भावितव्यासाठी आणि भ्रष्टाचार निर्मूलनासाठी अण्णा ना पाठींबा करा!! जय हिंद !!


Wednesday, August 17, 2011

लग्नपत्रिका

लग्नपत्रिका


!! लोकशाही प्रसन्न !!
कोपरापासून दंडवत, विनती विशेष.

......
आमच्या येथे लोभी व्यापरयांच्या कृपेने ...अनिच्षित सरकारच्या आशीर्वादाने

चि. भ्रष्टाचार
( स. ग. ळी. क. डे.)

(श्री.कु. प्रसिद्ध सारा काला बाजार यांचे अनिष्ट पुत्र )

यांचा शुभविवाह

चि.सों. का. महागाई
( सा.मा.न्य. जनता )
(श्री. कु. क. रा. आमटे यांची कन्या )

हिजबरोबर काळ्या रात्री १२ वा.२ मि.एच. ऍम. टी. मुहुर्तावर मनाविरुद्ध करण्याचे योजिले आहे तरी आपण सहकुटूब व् मित्रपरिवारासह येवून वधु वरा च्या कानाखाली आवाज काढावेत ही नम्र विनती.

आपले नम्र
श्री. व् सौ. मा रा जोड़े
श्री. व् सौ. स दा वाटलावे


श्री. व् सौ. क र बुडवे
श्री. व् सौ. भ रा खिसे


विवाह स्थळ
जुगार भवन,मटका गल्ली,भाववाढ रोड,सट्टा बाजार शेजारी,४२०
हळदीचे भाव वाढल्यामुले चुना लावला तरी चालेल.
टीप : कृपया घरचा आहेर आणने बधंनकारक आहे.
समस्त कालाबाजार बंधू
आमच्या दादाच्या लग्नाला यायचं हं !
चि.खोटे,भामटे,चोरटे,लबाडे......
सूचना : लग्न थांबावण्यासाठी ही लग्नपत्रिका!!

Tuesday, August 16, 2011

गमंतीदार उखाणे

गमंतीदार उखाणे


१. पाव शेर रवा पाव शेर खवा,
…. चे नाव घेते हजार रुपये ठेवा.


२. एक होती परी …..
नाव घेते आता जावा आपापल्या घरी…

३. चांदीच्या ताटात मुठभर गहू,
लग्नच नाही झाल तर नाव कस घेऊ..

४. श्रावणात पडतोय रोज पारिजातकांचा सडा,
…. ना आवडतो गरम गरम बटाटेवडा…

५.शाळेत मिनी भोंद्ल्याला एक मैत्रिणी ने घेतला होता ..)
इतिहासाच्या पुस्तकाला भुगोलाचे cover ...
इतिहासाच्या पुस्तकाला भुगोलाचे cover ...__________ चे नाव घेते .....
facebook ची lover ........!!!

६ .जीवन आहे एक अनमोल ठेवा,
…… आणतात नेहमी सुकामेवा…

Saturday, August 13, 2011

Wednesday, August 10, 2011

हास्यकविता

हळूच हसतय
कधी कधी रुसतंय
जेवताना उठतय
ग्यालरीत बसतय
विचारात असतय
... ......गुपचुप हसतंय
चोरून बोलतय
बाहेर जातय
उशिरा येतय
टेंशन घेतय
पैशाची उधळ पट्टी करतय
घरी नीट बोलेना
रस्त्यानं नीट चालेना
सुट्टीत घरी थांबेना
रात्रभर एस एम एस करतय
मोबाइल कुणाकडे देईना
बाथरूममधे पण मोबाइल घेउन जातय
एस एम एस पण लॉक करून टाकतय
लग्नाचा विषय काढला की भांडणं काढतय
फोन रिसीव केला तर शिव्याच घालतय
आपण जवळ गेलो की फ़ोन कट करतय
कुणाचा फ़ोन आला की लांब जाऊंन बोलतय
वरील लक्षणं दिसली की समजायच……
.
.
.
.
***कार्ट प्रेमात पड़लय*

Tuesday, August 9, 2011

श्री गणेश सहस्त्रनामावली

श्री गणेश सहस्त्रनामावली

  • ॐ गणपतये नमः॥
  • ॐ गणेश्वराय नमः॥
  • ॐ गणक्रीडाय नमः॥
  • ॐ गणनाथाय नमः॥
  • ॐ गणाधिपाय नमः॥
  • ॐ एकदंष्ट्राय नमः॥
  • ॐ वक्रतुण्डाय नमः॥
  • ॐ गजवक्त्राय नमः॥
  • ॐ मदोदराय नमः॥
  • ॐ लम्बोदराय नमः॥
  • ॐ धूम्रवर्णाय नमः॥
  • ॐ विकटाय नमः॥
  • ॐ विघ्ननायकाय नमः॥
  • ॐ सुमुखाय नमः॥
  • ॐ दुर्मुखाय नमः॥
  • ॐ बुद्धाय नमः॥
  • ॐ विघ्नराजाय नमः॥
  • ॐ गजाननाय नमः॥
  • ॐ भीमाय नमः॥
  • ॐ प्रमोदाय नमः ॥
  • ॐ आनन्दाय नमः॥
  • ॐ सुरानन्दाय नमः॥
  • ॐ मदोत्कटाय नमः॥
  • ॐ हेरम्बाय नमः॥
  • ॐ शम्बराय नमः॥
  • ॐ शम्भवे नमः ॥
  • ॐ लम्बकर्णाय नमः ॥
  • ॐ महाबलाय नमः ॥
  • ॐ नन्दनाय नमः ॥
  • ॐ अलम्पटाय नमः ॥
  • ॐ भीमाय नमः ॥
  • ॐ मेघनादाय नमः ॥
  • ॐ गणञ्जयाय नमः ॥
  • ॐ विनायकाय नमः ॥
  • ॐ विरूपाक्षाय नमः ॥
  • ॐ धीराय नमः ॥
  • ॐ शूराय नमः ॥
  • ॐ वरप्रदाय नमः ॥
  • ॐ महागणपतये नमः ॥
  • ॐ बुद्धिप्रियाय नमः ॥
  • ॐ क्षिप्रप्रसादनाय नमः ॥
  • ॐ रुद्रप्रियाय नमः ॥
  • ॐ गणाध्यक्षाय नमः ॥
  • ॐ उमापुत्राय नमः ॥
  • ॐ अघनाशनाय नमः ॥
  • ॐ कुमारगुरवे नमः ॥
  • ॐ ईशानपुत्राय नमः ॥
  • ॐ मूषकवाहनाय नः ॥
  • ॐ सिद्धिप्रदाय नमः ॥
  • ॐ सिद्धिपतये नमः ॥
  • ॐ सिद्ध्यै नमः ॥
  • ॐ सिद्धिविनायकाय नमः ॥
  • ॐ तुङ्गभुजाय नमः ॥
  • ॐ सिंहवाहनाय नमः ॥
  • ॐ विघ्नाय नमः ॥
  • ॐ मोहिनीप्रियाय नमः ॥
  • ॐ कटिंकटाय नमः ॥
  • ॐ राजपुत्राय नमः ॥
  • ॐ शकलाय नमः ॥
  • ॐ सम्मिताय नमः ॥
  • ॐ अमिताय नमः ॥
  • ॐ कूश्माण्डगणसम्भूताय नमः ॥
  • ॐ दुर्जयाय नमः ॥
  • ॐ धूर्जयाय नमः ॥
  • ॐ अजयाय नमः ॥
  • ॐ भूपतये नमः ॥
  • ॐ भुवनेशाय नमः ॥
  • ॐ भूतानां पतये नमः ॥
  • ॐ अव्ययाय नमः ॥
  • ॐ विश्वकर्त्रे नमः ॥
  • ॐ विश्वमुखाय नमः ॥
  • ॐ विश्वरूपाय नमः ॥
  • ॐ निधये नमः ॥
  • ॐ घृणये नमः ॥
  • ॐ कवये नमः ॥
  • ॐ कवीनामृषभाय नमः ॥
  • ॐ ब्रह्मण्याय नमः ॥
  • ॐ ब्रह्मणस्पतये नमः ॥
  • ॐ ज्येष्ठराजाय नमः ॥
  • ॐ निधिपतये नमः ॥
  • ॐ निधिप्रियपतिप्रियाय नमः ॥
  • ॐ हिरण्मयपुरान्तस्थाय नमः ॥
  • ॐ सूर्यमण्डलमध्यगाय नमः ॥
  • ॐ कराहतिध्वस्तसिन्धुसलिलाय नमः ॥
  • ॐ पूषदन्तभृते नमः ॥
  • ॐ उमाङ्गकेळिकुतुकिने नमः ॥
  • ॐ मुक्तिदाय नमः ॥
  • ॐ कुलपालकाय नमः ॥
  • ॐ किरीटिने नमः ॥
  • ॐ कुण्डलिने नमः ॥
  • ॐ हारिणे नमः ॥
  • ॐ वनमालिने नमः ॥
  • ॐ मनोमयाय नमः ॥
  • ॐ वैमुख्यहतदृश्यश्रियै नमः ॥
  • ॐ पादाहत्याजितक्षितये नमः ॥
  • ॐ सद्योजाताय नमः ॥
  • ॐ स्वर्णभुजाय नमः ॥
  • ॐ मेखलिन नमः ॥
  • ॐ दुर्निमित्तहृते नमः ॥
  • ॐ दुस्स्वप्नहृते नमः ॥
  • ॐ प्रहसनाय नमः ॥
  • ॐ गुणिने नमः ॥
  • ॐ नादप्रतिष्ठिताय नमः ॥
  • ॐ सुरूपाय नमः ॥
  • ॐ सर्वनेत्राधिवासाय नमः ॥
  • ॐ वीरासनाश्रयाय नमः ॥
  • ॐ पीताम्बराय नमः ॥
  • ॐ खड्गधराय नमः ॥
  • ॐ खण्डेन्दुकृतशेखराय नमः ॥
  • ॐ चित्राङ्कश्यामदशनाय नमः ॥
  • ॐ फालचन्द्राय नमः ॥
  • ॐ चतुर्भुजाय नमः ॥
  • ॐ योगाधिपाय नमः ॥
  • ॐ तारकस्थाय नमः ॥
  • ॐ पुरुषाय नमः ॥
  • ॐ गजकर्णकाय नमः ॥
  • ॐ गणाधिराजाय नमः ॥
  • ॐ विजयस्थिराय नमः ॥
  • ॐ गणपतये नमः ॥
  • ॐ ध्वजिने नमः ॥
  • ॐ देवदेवाय नमः ॥
  • ॐ स्मरप्राणदीपकाय नमः ॥
  • ॐ वायुकीलकाय नमः ॥
  • ॐ विपश्चिद्वरदाय नमः ॥
  • ॐ नादाय नमः ॥
  • ॐ नादभिन्नवलाहकाय नमः ॥
  • ॐ वराहवदनाय नमः ॥
  • ॐ मृत्युञ्जयाय नमः ॥
  • ॐ व्याघ्राजिनाम्बराय नमः ॥
  • ॐ इच्छाशक्तिधराय नमः ॥
  • ॐ देवत्रात्रे नमः ॥
  • ॐ दैत्यविमर्दनाय नमः ॥
  • ॐ शम्भुवक्त्रोद्भवाय नमः ॥
  • ॐ शम्भुकोपघ्ने नमः ॥
  • ॐ शम्भुहास्यभुवे नमः ॥
  • ॐ शम्भुतेजसे नमः ॥
  • ॐ शिवाशोकहारिणे नमः ॥
  • ॐ गौरीसुखावहाय नमः ॥
  • ॐ उमाङ्गमलजाय नमः ॥
  • ॐ गौरीतेजोभुवे नमः ॥
  • ॐ स्वर्धुनीभवाय नमः ॥
  • ॐ यज्ञकायाय नमः ॥
  • ॐ महानादाय नमः ॥
  • ॐ गिरिवर्ष्मणे नमः ॥
  • ॐ शुभाननाय नमः ॥
  • ॐ सर्वात्मने नमः ॥
  • ॐ सर्वदेवात्मने नमः ॥
  • ॐ ब्रह्ममूर्ध्ने नमः ॥
  • ॐ ककुप्छ्रुतये नमः ॥
  • ॐ ब्रह्माण्डकुम्भाय नमः ॥
  • ॐ चिद्व्योमफालाय नमः ॥
  • ॐ सत्यशिरोरुहाय नमः ॥
  • ॐ जगज्जन्मलयोन्मेषनिमेषाय नमः ॥
  • ॐ अग्न्यर्कसोमदृशे नमः ॥
  • ॐ गिरीन्द्रैकरदाय नमः ॥
  • ॐ धर्माय नमः ॥
  • ॐ धर्मिष्ठाय नमः ॥
  • ॐ सामबृंहिताय नमः ॥
  • ॐ ग्रहर्क्षदशनाय नमः ॥
  • ॐ वाणीजिह्वाय नमः ॥
  • ॐ वासवनासिकाय नमः ॥
  • ॐ कुलाचलांसाय नमः ॥
  • ॐ सोमार्कघण्टाय नमः ॥
  • ॐ रुद्रशिरोधराय नमः ॥
  • ॐ नदीनदभुजाय नमः ॥
  • ॐ सर्पाङ्गुळिकाय नमः ॥
  • ॐ तारकानखाय नमः ॥
  • ॐ भ्रूमध्यसंस्थतकराय नमः ॥
  • ॐ ब्रह्मविद्यामदोत्कटाय नमः ॥
  • ॐ व्योमनाभाय नमः ॥
  • ॐ श्रीहृदयाय नमः ॥
  • ॐ मेरुपृष्ठाय नमः ॥
  • ॐ अर्णवोदराय नमः ॥
  • ॐ कुक्षिस्थयक्षगन्धर्वरक्षः किन्नरमानुषाय नमः ॥

    Monday, August 8, 2011

    मराठी हास्यकट्टा 16

    चिंटू : दादा मला तबला घेऊन द्या .

    दादा : नाही …तू सर्वांना त्रास देशील .

    चिंटू : मुळीच नाही दादा … मी सर्व घरातले झोपले कि तबला वाजवत जाईन.
    August 5 at 7:56pm

    *********************
    केबल वाल्याकडे
    पुणेरी गोखालेकाकानी तक्रार केली ..
    ( एकदम मराठमोळ्या हिंदी भाषेत )
    .
    .
    ... ....
    .
    .
    .
    .
    हमारे टी. व्ही. मे
    मुंगी मुंगी दिखता हे..
    August 8 at 7:56pm

    ***********************

    एक भयंकर मोठ वादळ येत. एक मच्छर या वादळ मध्ये एका झाडाला चिकटून बसलेला असतो. वादळ शांत झाल्यावर सुस्कारा सोडत मच्छर म्हणतो............" आयला, बर झाल या झाडाला चिकटून बसलो नाही तर या प्रचंड वादळात हे झाड कोसळलेच असते. एका झाडाचे मी रक्षण केले आहे........
    August 9

    ***********************

    टेक्नोसॅव्ही गंपू रात्री फेसबुकवर स्टेटस अपडेट करतो.

    ' श्या... किती उकडतंय... शर्ट काढून झोपणार!' थोड्यावेळाने त्याला काही नोटिफिकेशन येतात.
    .
    .
    ....
    .
    .
    .

    तुझ्या कमेंटला आठ डासांनी 'लाइक' केलंय!.....
    August 9

    ***********************

    जेव्हा पोरगा एकच शर्ट न धुता रोजच घालतो , याचा अर्थ असा की त्याला नक्की कोणतरि पोरगी म्हणलेली असते - या शर्टात छान दिसतोस रे :-)

    ***********************

    एकदा मुलांना वाहतुकीचे नियम या विषयावर signboad बनवायला सांगण्यात आला, एकाने board बनवला..
    " वाहने हळू चालवा, जवळ शाळा आहे, विद्यार्थ्यांना चिरडू नका, गुरुजींची वाट बघा"..........

    ***********************

    एका सासूने आपल्या ३ जावयांची परीक्षा घेण्याचे ठरविले म्हणून विहिरीत उडी मारली
    .
    .
    १ ल्या जावयाने तिला वाचवले तर सासूने त्याला कर दिली
    .
    .
    .
    नंतर एकदा २ ऱ्या जावयाने वाचले तर त्याला बाईक दिली
    .
    .
    .
    परत विहिरीत उडी मारल्यावर ३ ऱ्या जावयाने विचार केला कि आता वाचवून काय फायदा आता फक्त साईकल राहिली आहे....
    .
    .
    .
    सासूबाई बुडाल्या....
    .
    .
    .
    आणि
    .
    .
    .
    ३ ऱ्या जावयाला मर्सिडिज मिळाली
    ''''सासर्यांकडून""....

    ***********************

    अर्ज करत आहे
    संसार उध्वस्त करते दारु
    .
    संसार उध्वस्त करते दारु
    .

    .
    म्हणुन
    म्हणतो..?
    .
    संसार नका करु
    .
    ओनली इन्जाँय
    दारु
    चला 1-1 पँक मारु...........

    ***********************

    एकदा पु.लं. प्रवासात असताना त्यानां कोणीतरी भेटला, तो त्याचां चाहता होता. तो म्हणाला की माझी फक्त दोन व्यक्ती वर श्रद्धा आहे, एक ञानेश्वर आणी दुसरे तुम्ही. माझ्या खोलीत मी ञानेश्वरा च्या फोटो समोर तुमचा ही फोटो ठेवलाय. तर पु.लं. म्हणाले "अहो असं काही करु नका नहीतर लोक विचारतील, ञानेश्वरानी ज्याच्या कडुन वेद म्हणुन घेतले तो रेडा हाच का म्हणुन?" :) :)....

    ***********************

    म्हातारा मच्छर:- आमच्या काळात तरुण मुलीच रक्त पिणे हे खुप कठीन होते.
    त्याचा नातु:- का बरे......????????

    :
    :
    :
    मच्छर:- कारण त्या वेळीस तरुणी पुर्ण कपडे घालायचे ना....

    Saturday, August 6, 2011

    सोशल नेटवर्कींगचे श्लोक

    सोशल नेटवर्कींगचे श्लोक

    ट्विटा, ऑर्कुटा, फेसबूकी दिसावे
    असे "सोशली" सर्व काही करावे

    नसे छंद ना जाण काही तरीही
    दिसे त्याच ग्रूपात सामील व्हावे

    कुणाचा कुणाशी मिळे सूर भावे
    कुणाशी उगा वाद घालीत जावे

    जरी ना कुणाला कुणी जाणतो रे
    तरी फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकार व्हावे नसे दूरचाही जरी गोत काही
    तरीही कुणाला कुणी टॅग लावी

    कुणी दात काढी जरी बोध नाही
    अशी शृंखला ती पुढे जात राही
    इथे वेगळी "शॉर्ट लँग्वेज" चाले
    "एलोएल"* जोरात हसता म्हणाले

    म्हणी 'के'च 'ओके'स हटकून सारे
    "बि आर् बी"* म्हणूनी कुणी लुप्त झाले..!
    इथे सुंदरींचे पहावेत फोटो
    भिडवण्यात 'टाक्या'स गुंतून जो तो

    पहा आज हुंगून तूही मजेने
    जुळे बंध झटक्यात अनुबंध होतो

    जरी वाटले की असे फोल चाळा
    इथे सज्जनांचा भरे खास मेळा

    कधी कोण विद्वान संवाद साधी
    कधी आवडी मित्र होतात गोळा

    तुम्हा लाभला हा किती छान मेवा
    करा "नेटवर्कींग" 'फ्री'चीच सेवा

    कधी व्यावसायीक संबंध जोडा
    जुने मित्र शोधा खरा तोच ठेवा

    आजच्या क्षणांमध्ये जगण्यातच खरा आनंद असतो !!

     आजच्या क्षणांमध्ये जगण्यातच खरा आनंद असतो !!

    आज देखणेपणावर जाऊ नका,सौंदर्याला कोमेजण्याचा शाप असतो.

    *********************
    श्रीमंताला भुलू नका,'आलेल्या ' पैशाला 'जाण्याच्या' वाटा पटकन सापडतात .
    जी व्यक्ती तुमच्या चेहर्‍यावर हास्य फुलवू शकते,तीच तुमच्या आयुष्याला
    अर्थ देऊ शकते.

    ***********************

    प्रत्यक्षात येणं कितीही अवघड असलं,तरी तुमच्या स्वप्नाचा ध्यास सोडू
    नका.करावीशी वाटेल, ती प्रत्येक गोष्ट करून पाहा.जिथे जावंसं वाटेल ,तिथे
    जा . आयुष्य एकदाच मिळतं .आणि संधीही पुन्हापुन्हा येत नसते.
    *********************

    आजपासून मी आपल्या डायरीतले दोन दिवस कायमचे पुसून ,खोडून टाकत आहे, काल
    आणि उद्या.
    *********************

    कालचा दिवस मला खूप काही शिकवून गेला हे खरं;पण मी आज जे करेन त्यावर माझा
    उद्या आकाराला येईल, हे मला समजलं आहे.
    *********************

    आजचा दिवस मी उमेदीने, हिमतीने, जिद्दीने आणि मनापासून जगेन, कारण हा दिवस
    माझ्या आयुष्यात पुन्हा कधी उगवणार नाही, हे मला ठाऊक आहे.
    *********************

    आजचा दिवस ही माझ्या आयुष्याने मला दिलेली शेवटची संधी असू शकेल. उद्याचा
    सुर्योदय मी पाहीनच याची काय खात्री ?
    *********************

    आज मी हरणार नाही. मागे पाहाणार नाही, अश्रु ढाळणार नाही,एकही संधी हातची
    जाऊ देणार नाही. आज मी माझ्या आयुष्यातल्या सर्वात मौल्यवान संपत्तीची
    उत्तम गुंतवणूक करीन :वेळ
    *********************

    आज मी निदान एक पाऊल पुढे टाकीन,निदान एक काम पुर्ण करीन, निदान एक अडथळा
    ओलांडीन, निदान प्रयत्न तरी करीनच करीन .
    ********************

    आज मी चिडणार नाही, वैतागणार नाही, धुसफुसणार नाही. मनावरचं निराशेचं मळभ
    हटवून आज मी प्रसन्न हसेन.
    *********************

    आज मी जमिनीवर पाय घट्ट रोवण्याचा प्रयत्न करीन. आणि आकाशात नजर लावून तिथे
    चमकणारी माझ्या स्वप्नाची नक्षत्रं डोळे भरून पाहीन .
    *********************

    आज निदान एवढं तरी मी करीनच.!

    Friday, August 5, 2011

    मराठी हास्यकट्टा 18

    चंद्रावर पाऊल
    ठेवणारा पहिला माणूस कोण होता??
    .... Neil Armstrong
    आणि दुसरं पाऊल..??
    ....
    ... ....
    .
    .
    .
    .
    .

    त्याचंच होतं ...
    लंगडा थोडीच होता तो..!.
    ..
    .
    .
    .
    आणि" पुढच पाउल "
    .
    .
    .
    ती कल्याणी नाही का स्टार प्रवाह वरची ....

    *************************
    तू आज धडकन माग , देऊन टाकीन ,
    दिल माग , देऊन टाकीन ,
    जिगर माग , देऊन टाकीन ..
    हेच काय जान मागशील तरी देऊन टाकीन , कारण …
    चारही movies च्या CDs माझ्याघरी पडून आहेत !
    August 5 at 6:59pm

    *************************
    गर्लफ्रेंडने त्ताकीद दिली कि... शुद्ध मराठीतच प्रपोज करायचा कमळाचं फुल घेऊन लगेच झंप्या म्हणाला ....
    " हे सुंदरी हा कमलद्रोण मज हस्ति ग्रहण करून मी पूसतो की तुजिया मनोमुकुरी उभासलेला तो राजकुमार मजरुपाने या भूतलावर अवतीर्ण जाहला आहे असे तुजला प्रतीत होत असल्यास तुजिया मुखाद्वारे होकारार्थी चित्कार येवू दे..." . . .
    गर्लफ्रेण्डच्या तोंडी एकच शब्द " आवरा ...."

    *************************
    Malvani Joke:

    गुरुजी: बंड्या माका सांग १० बांगडे ३० रुपयाक मगे एक बांगडो कसो पडलो...
    .
    .
    ... .
    .
    ....
    .
    .
    बंड्या: पिशी फाटली नि पडलो..
    *************************

    ह्या जागी विश्वासघातकी कमी नाहीत .
    तो सूर्यच बघा न , येतो उषा बरोबर ,
    राहतो किरण बरोबर …..
    आणि जातो संध्या बरोबर !

    *************************
    गंप्या:- चिंकी तुझ्या पेन मध्ये रिफील आहे का ग?
    चिंकी :- आहे कि, का रे?
    गंप्या:- मग तुझा मोबाईल नंबर लिहून दाखव ना.

    *************************
    एक वेडा नळाचे पाणी ओंझळीत घेऊन बादलीत टाकत असतो.
    .
    हे पाहुन एक डॉक्टर त्याला विचारतो:
    .
    काय रे काय करतो आहेस?
    ... ....
    वेडा: दिसत नाही का मी मासे पकडतोय?
    .
    थोड्या वेळाने तो डॉक्टर त्याला पुन्हा विचारतो
    .
    काय रे किती मासे पकडलेत?
    .
    वेडा: काय वेडा डॉक्टर आहे राव, नळाला कधी मासे येतात का?
    August 24 at 2:16pm
    *************************

    मुलगा : खूप चांगला ड्रेस घातलास ....

    मुलगी : अया खरच .....

    मुलगा : लिपस्टिक पण चांगली आहे .....
    ...
    .

    .

    ....

    मुलगी : ..धन्यवाद
    मुलगा : मेकअप पण खूप चांगला आहे ..♥ .. ♥ ..♥ ..

    .

    .

    .

    .

    .

    मुलगी : धन्यवाद !! भैया

    मुलगा : कमाल आहे ... तरी पण तू सुंदर दिसत नाहीस......
    · August 21 at 7:00pm
    *************************
    गम्प्या घरून जाम मार खावून रागा रागाने शाळेत जात होता..............

    रस्त्यात कोणीतरी विचारले : गम्प्या , कोठे जात आहेस??

    गम्प्या : तुम्ही शाळेचा गणवेश घालून काय लहानपणी मुजरा बघायला जात होता काय ???....
    *************************
    प्रिये
    मी फुले मागितली
    तू मला पुष्पगुच्छ दिलास
    मी दगड मागितला
    तू मला सुंदर मूर्ती दिलीस
    मी मोरपीस मागितले तर
    तू मला मोर दिलास
    बहिरी आहेस कि काय ?

    *************************

    न्यायाधीश : तू चोरी केली होतीस?
    चोर: हो..केली होती!
    न्यायाधीश : कशी केलिस तू चोरी?
    चोर: जाऊद्या साहेब…ह्या वयात चोरीचे गुण शिकून तुम्ही काय करणार?
    August 14 at 1:43pm
    *************************
    छत्री विकत घेताना चिमनरवानी दुकानदरला विचारले: ही च्ातरी वर्षभर तरी टिकेल ना?
    दुकानदार: हो चांगली पन्नास वर्षे टिकेल.
    चिमनराओ: पन्नास वर्षे?
    दुकानदार: हो… फक्त तिला उन्न अँड पावसापासून सांभाळा...
    *************************

    *************************

    तीलाच द्याव मन हेच विचार होते...

    प्रेम
    तीलाच द्याव मन हेच विचार होते
    तीच्या निशब्द ह्र्दयात नकार होते.

    ती दोष देउन जरी नियतीस गेली
    माझे तिच्याहुन नशीब सुमार होते.

    कर्जात बूडुन पुर्ण जगलो असाच
    आयुष्य जणु नुसतेच उधार होते.

    तीला अर्थ समझला हसण्याचा जेव्हां
    आले गळुन नयनात तुषार होते.

    अश्या अनेक ह्रदयात निवास तीचा
    माझेच ते ह्र्दय जणू चुकार होते.

    काळोख तो सहज नशेत तोल गेला
    झाली सकाळ तर तेच गटार होते.

    आता कुठे लपवु ओघळत्या अश्रुंना
    माझे अश्रुच गळण्यात हुशार होते.
    -अनामिक

    Thursday, August 4, 2011

    मराठी हास्यकट्टा 19

    मुलगी : हात पुढे कर, मी तुझ्या साठी राखी आणली आहे || :P
    मुलगा : शहाणीच आहेस, उद्या मी तुझ्यासाठी मंगळसूत्र आणल तर घालशील का सांग ??? :P
    :D

    ******************
    एक आसते चिऊ एक आसते काऊ चिऊ ताई चे घर आसतं मेनाचं
    अन काऊ ताई चं घर आसतं मातिचं एकदा काय झालं!
    .
    .
    .
    .

    .
    तुमचं वय काय..... ?
    तुम्ही वाचताय काय....?

    ******************
    सोनिया गांधींना एक दिवस बंदूक कशी चालवायची याचं प्रशिक्षण घेण्याची लहर येते.

    लष्कराचा एक अधिकारी यासाठी नियुक्त केला जातो.

    अधिकारी सोनियांना बंदूक देतो.
    ... ......
    सोनिया : बंदुकीची नळी समोरच्या दिशेने धरायची की उलटी?

    अधिकारी : कशीही धरा, फायदा भारताचाच होईल.
    ******************
    ताई : दादा आज माझ्या मैत्रिणीचा वाढदिवस आहे, काय भेट देऊ ?
    दादा : दिसायला कशी आहे ?
    ताई : एकदम झक्कास
    दादा : मग माझा नंबर दे.
    ******************
    गंपू घरात लोळत बसलेला असतो.
    .
    .
    .
    वडील : अरे, जा.. नोकरी धंदा कर काही तरी!
    ... ....
    .
    .
    गंपू : कशाला?
    .
    .
    .
    वडील : अरे, त्याने तुझं भविष्य सुखाचं होईल... तुला घरदार घेता येईल, गाडी घेता येईल. आराम करता येईल....
    .
    .
    .
    .
    गंपू : मग आता मी काय वेगळं करतोय?
    ******************
    एक सुंदर मुलगी बसस्टॉप वर उभी असते. एका मुलाला ती खुप आवडते. त्याला तिच्याबरोबर ओळख करायची असते. पण सरळ जाऊन तिच्याशी बोलणे विचित्र वाटेल म्हणुन तो आपली बाईक घेऊन तिच्या समोरुन दोन फेऱ्‍या मारतो आणि तिच्या समोर बाईक थांबवतो. तिला विचारतो," मला ओळखलं का? "
    मुलगी म्हणते," मी नाही ओळखले."
    मुलगा म्हणतो," अरे आताच तर तुझ्यासमोरुन दोन फेऱ्‍या मारल्या!!!"
    ******************
    पिंकी: तु माझो प्रियकर असस ना?
    गण्या: होय गो बाय!!
    पिंकी: चल तर मगे माझो BSNL चो नंबर आसा ना त्याका 1000 चो रिचार्ज मार ना वायच.
    पोरगा: मी तुझो प्रियकर असंय गो..
    BSNL वाल्याचो जावाई नायय....:D
    ******************
    जाहीर सूचना

    .

    आपण बस,ट्रेन,व िमान किव्वा कुठेही प्रवासात असाल
    आणि आपणास जर कुठल्याही महिलेच्या हातात
    फुल ,धागा ,चैन किव्वा चमकणारी कुठलीही वस्तु
    दिसली तर त्वरित त्या वस्तु पासून लांब जा ....,
    ती वस्तु ***राखी*** असू शकते .....
    तुमची थोडीशी लापरवाही तुम्हाला
    ''भाऊ'' बनवू शकते ......!
    कृपया वरील सुचनेची नोंद
    घ्यावी .....!
    जनहितार्थ लागू......

    ******************
    एके दिवशी काय झाले ..
    एके दिवशी काय झाले ....

    बोंबिल म्हणाला सुरमई ला..,
    बोंबिल म्हणाला सुरमई ला..,
    ... ...I LOVE YOU मी तुझ्यासाठी Waiting आहे.
    .

    .
    .
    .
    सुरमई म्हणाली बोंबिलला Sorry
    माझ बांगड्या बरोबर आधीच आहे Setting.... :)
    August 6 at 2:18pm
    ******************
    मुलागा: मी तुझ्या घरी आलो होतो,
    असे वाटते आहे आपले लग्न आता नाही होणार

    मुलगी: का, माझ्या बाबांना भेटलास,

    मुलगा: नाही, तुझ्या बहिणी ला भेटलो.. :)
    August 6 at 4:07pm
    ******************

    मुलगा : पिताजी , मला दूरचे दिसत नाही ..chashma घेऊन द्या ना .

    कवडीचुंबक(कंजूस ) करोडीमल त्याच्या मुलाला अंगणात घेऊन जातो आणि विचारतो ..

    करोडीमल : ते बघ …काय दिसतेय ?
    ...
    मुलगा : तो सूर्य आहे .

    करोडीमल : अरे नालायका , अजून किती दूरचे बघायचं आहे तुला ?
    August 5 at 4:00pm