Wednesday, February 12, 2020

सुभाषित

को हि भारः समर्थानां किं दूर व्यवसायिनाम्।
को विदेश सुविद्यानां को परः प्रियवादिनम्॥

शक्तिमान व्यक्तीला कोणतीही वस्तू जड नसते, व्यापार्‍यांना कोणतेही ठिकाण दूर नसते, विद्वानाला कोणताही विदेश नसतो, मधुर बोलणार्‍याला कोणी परके नसते.

0 comments: