Wednesday, July 8, 2020

राष्ट्रीय सौर दिनदर्शिका

 आपल्या संसदेने व  देशाने २२ मार्च १९५७ रोजी राष्ट्रीय सौर कॅलेण्डरचा स्वीकार केला तो दिवस १ चैत्र १८७९ होता. त्यानंतर हे कॅलेण्डर जरी जनमानसात रुजले गेले नाही तरी सर्व जगाने त्याचा स्वीकार करावा इतके ते वैज्ञानिक व सोपे असून, भारत देशाने जगद्गुरु व्हावे असे वाटणाऱ्या सर्वांनी हे कॅलेण्डर निदान भारतात तरी रुजवण्याचे प्रयत्न करायला हवे आहेत. ही सर्व चर्चा या लेखांत वाचता येईल. 

0 comments: