आपल्या संसदेने व देशाने २२ मार्च १९५७ रोजी राष्ट्रीय सौर कॅलेण्डरचा स्वीकार केला तो दिवस १ चैत्र १८७९ होता. त्यानंतर हे कॅलेण्डर जरी जनमानसात रुजले गेले नाही तरी सर्व जगाने त्याचा स्वीकार करावा इतके ते वैज्ञानिक व सोपे असून, भारत देशाने जगद्गुरु व्हावे असे वाटणाऱ्या सर्वांनी हे कॅलेण्डर निदान भारतात तरी रुजवण्याचे प्रयत्न करायला हवे आहेत. ही सर्व चर्चा या लेखांत वाचता येईल.
Showing posts with label राष्ट्रीय सौर दिनदर्शिका. Show all posts
Showing posts with label राष्ट्रीय सौर दिनदर्शिका. Show all posts
