Showing posts with label सोबती सख्या रे तू असा. Show all posts
Showing posts with label सोबती सख्या रे तू असा. Show all posts

Friday, February 5, 2016

सोबती सख्या रे तू असा



सोबती सख्या रे तू असा
विहरतो नभी पक्षी जसा...

तू दिशा तू माझे पंख तू ..
प्रीत तू सुखाचा आरसा ..

गुंतली तुझ्या नादात मी ..
धुंद दे जरी तू राजसा रे

ऊन पावसाळी
तू सावळा कवडसा

बावरी अशी मी
तू पाहुणा ऋतूचा

बदलता रंग तू
मनी स्वछंद तू
सख्या रेशमी सुराचा गंध रे तू...

- गजर चित्रपट गीत