Showing posts with label DIPAWALI SMS. Show all posts
Showing posts with label DIPAWALI SMS. Show all posts

Tuesday, November 13, 2012

दिवाळी SMS

दिवाळी SMS


सप्तरंगाच्या या प्रकाशपर्वाने
उजळून गेले कोपरे सारे

किरणांना ओंजळीत भरा त्या
अन् दीनांघरी घेऊन जा रे...

अंधाराच्या प्रत्येक कणावर
मात करणाऱ्या या

**दीपोत्सवाच्या हार्दीक शुभेच्छा**



******************
धनलक्ष्मी, धान्यलक्ष्मी,
धैर्यलक्ष्मी, शौर्यलक्ष्मी,
विद्यालक्ष्मी, कार्यलक्ष्मी विजयालक्ष्मी,
राजलक्ष्मी..! या दिपावलीत या अष्टलक्ष्मी
तुमच्यावर धनाचा वर्षाव करोत, शुभ दिपावली!
************

Sunday, November 7, 2010

दिवाळी मराठी SMS

दिवाळी
मराठी SMS



सुख , शांति , समाधान , समृद्धि , ऐश्वर्य ,
आरोग्य , प्रतिष्ठा या सप्तरंगी दिव्यानी
आपले जीवन प्रकाशमय होवो .दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!!

-------------***--------------

स्नेहाचा सुगंध दरवळला|
आनंदाचा दिवाळी सण आला|
विनंती आमची परमेश्वराला|
सौख्य सम्रुध्दी लाभो तुम्हांला|
दिवाळीच्या मन:पूर्वक शुभेच्छा!

----------****--------------

आनंदाचे गाणे गात दिवाळी येते अंगणात,
सुखाची मग होते बरसात तेजाची मिळते साथ.
हि दिवाळी आनंदाची, सुखसमृध्दीची जावो
भरभराटी ची जावो ही सदिछा!!
-----------***----------

अवस सरु दे नैराश्याची.. पदर विरु दे दैन्याचा.
अज्ञानाचा तम सारील दूर.. तेजाळू दीप ज्ञानाचा ... -गुरु.
*** सर्वांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा***

---------***----------

आदराची पणती
विश्वासाची ज्योत
प्रेमाची रोषणाई
दिवाळी खुलवत नेई
" दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा "

-----------***----------

ही दिवाळी तुम्हाला व तुमच्या परिवाराला
आनंददायी,समाधानी व
सुख ,समृ--द्धिची जावो हीच इश्वर चरणी प्रार्थना..

--------**----------