ध्यास नवा स्वप्न नवे ........
ध्यास नवा स्वप्न नवे ........
मातीत या जन्मलो वाढलो
त्या आईला वैभवी नेऊया!
इतिहास तुजा गौरव शाली
तो घेउनी सवे
सामोरी जा त्या भविष्यास
जे उदया नवे
तुज पुढती या मार्ग वरती
आवाहन असे खरे
चल टाक मराठी बांधावा पाऊल तुझे पुढे !
ध्यास नवा स्वप्न नवे यत्न नवा पर्व नवे स्वर्गाहुन सुंदर महाराष्ट्र बनवु या!
जगी सर्वोत्तम स्थानावर्ती नेऊया !
आहोत ज्या भूमी ची लेकरे
त्या आई ला वैभवी नेऊया!
हे मर्द मराठ्या शब्द आता त्या शिवबा रायाची
लढण्याची अन मरणाची पण जिंकून घेण्याची!
उतुंग भरारी घेऊ आता नाव क्षितिजा कडे
चाल टाक मराठी बांधावा पाऊल तुझे पुढे !!
ध्यास नवा !!
श्वास नवा!!
भाग्य हून भाग्य हे
ती लाभली आई अशी , भूमी अशी
केले संस्कार ते जोपासले, ममतेतुनी हि संस्कृती
ह्या सिह पर्वता सारखा माते चा हा कणा!!
चुकवील ना कधी मन सोडील हा मराठी बाणा!!
मन हे विशाल त्या धीर सागरा सारखे भव्य ते!!
हि प्रेम गंगा सवे शौर्य च्या या इथे वाहते!!
जन्म नवा!
प्राण नवे!
जोश नवा!
व्यर्थ नवे!!
हि माय मराठी मातेचे नव गाथा !
मन गाईल आता चरणी ठेउनी माथा!!
मातीत या जन्मलो वाढलो त्या आईला वैभवी नेऊया!
हे मर्द मराठ्या शपथ आता त्या शिवबा रायाची!
लढण्याची अन मरणाची पण जिंकून घेण्याची!!
उतुंग भरारी घेऊ आता नव क्षितिजा कडे!
चल टाक मराठी बांधावा पाऊल तुझे पुढे जन्म नवा!!
श्वास नवा स्वप्न नवे!!!
-अजय अतुल
0 comments:
Post a Comment