अकृत्वा परसन्तापं अगत्वा खलानम्रताम् |
अनुसृत्य सतां वर्त्म यदल्पमपि तद्बहु ||
दुसर्याला त्रास न देता, दुष्टांशी लाचारी न करता जरी थोडंच [मिळालं] तरी ते पुष्कळ आहे. [नेहेमी आपले आचरण शुध्द ठेवावे मग फळ जरी थोडे कमी मिळाले तरी चालेल.]
#सुभाषित #मराठी #संस्कृत

0 comments:
Post a Comment