Showing posts with label Esahity news. Show all posts
Showing posts with label Esahity news. Show all posts

Monday, April 3, 2017

ई साहित्य पुस्तके प्रकाशित

#esahity #ebooks #ईसाहित्य #मराठी #ईपुस्तक

या आठवड्यात आठ पुस्तके प्रकाशित होत आहेत

त्यात छत्रपती संभाजी महाराजांनी लिहिलेला बुधभूषण हा मौल्यवान संस्कृत ग्रंथ आहे. चांगदेव महाराजांच्या समाधीपासून ते अमेरिकेपर्यंत, बाल साहित्यापासून ते ग्रामीण साहित्यापर्यंत आणि परमानंदस्वामींनी लिहिलेल्या कृष्णपरमात्मा पासून ते वीस वर्ष वयाच्या मयुरने लिहिलेल्या कादंबरी पर्यंत. एकसे एक भारी पुस्तकं आहेत. दोन उत्तम कथासंग्रहही आहेत.


१ ) बुधभूषणम् : (संस्कृत काव्य) : छत्रपती संभाजीमहाराज
http://www.esahity.com/uploads/5/0/1/2/501218/budhabhushan__sambhajiraje.pdf

२ ) पुण्यक्षेत्र पुणतांबे चांगदेव समाधी : महेश एडके
http://www.esahity.com/uploads/5/0/1/2/501218/changdev_mahesh_edake.pdf

३ ) बनूताई आणि बंटीबाबा (बालकविता) : मुकुंद कर्णिक
http://www.esahity.com/uploads/5/0/1/2/501218/banutai_aani_bantibaba_mukund_karnik1.pdf

४ ) नवी पहाट (कादंबरी) मयुर देशमुख
http://www.esahity.com/uploads/5/0/1/2/501218/navi_pahat_mayur_deshmukh.pdf

५) कृष्ण परमात्मा : श्रीस्वामीपरमानंद
http://www.esahity.com/uploads/5/0/1/2/501218/krishna_paramatma_part_1.pdf
६ ) मला दिसलेली अमेरिका ( माहिती) : अरविंद साने
http://www.esahity.com/uploads/5/0/1/2/501218/mala_disaleli_america_arvind_sane.pdf
७ ) चांदवा नसलेली रात (कथासंग्रह) : नरेश रावताला
http://www.esahity.com/uploads/5/0/1/2/501218/chandwa_nasalelee_rat_naresh_rawatala_2016.pdf
८ ) शावड्या (कथा) : साई चन्ने
http://www.esahity.com/uploads/5/0/1/2/501218/shavdya_sai_channe.pdf
---------------------
www.esahity.com
esahity@gmail.com
Whatsapp: 7710980841
-----------
ई साहित्यची सर्व ई पुस्तके विनामूल्य असतात
No Terms. No conditions.

Sunday, March 12, 2017

ई साहित्य android app

#esahity #android #app  #ebook #Marathi
___________
ई साहित्यची पुस्तके अँप वर मोफत उपलब्ध

Google play store @ https://play.google.com/store/apps/details?id=com.esahity.www.esahitybooks
________________
ई-साहित्य प्रतिष्ठान
esahity@gmail.com
Whatsapp: 7710980841

Monday, February 6, 2017

९० वं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आणि ई साहित्य

९० वं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आणि  ई साहित्य 








जेष्ठ साहित्यीक माननीय श्री. विश्वास पाटील यांच्या 
शुभहस्ते ९० व्या साहित्य संमेलनात ई साहित्य च्या Android App चे लोकार्पण..!!
~ Sachin Shahaji Kakade
https://www.facebook.com/sskakade