गुढीपाडवा मराठी शुभेच्छापत्रे !!!
चैत्रचा महिना आला..
मराठीच्या वर्षाचा आरंभ झाला..
दिवस तो शुभमुहुर्ताचा,
गुढी उभारुन मान उंचवण्याचा..
**************
वसंत ॠतुच्या अग्मानी , कोकिला गई मंजुळ गाणी
नव वर्ष्याच्या आज शुभ दिनी ,
सुख समृध्ही नादों जीवनी .
गुडी पाडव्याच्या आणि
नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा
**************
रंग-गंधाच्या उत्सवात ,
सामिल होऊ या सरेजन ,
गुद्धि पाडव्याच्या शुभेच्छा देऊन ,
साजरा करू या नववर्षाचा सण .
नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!!!
***************
आता सारी मंडळी..
धुलवडीच्या नशेतून बाहेर आली..
नववर्षाची कशी
जय्यत तयारी सुरु झाली..
***************
सजायला लागली मंदीरे
सजायला लागली घरे..
भिंतीवरी घराच्या चढवु लागली..
रंगरंगोटीची नव नवीन थरे..
***************
साडेतीन मुहुर्ताचा दिस म्हणून
खरेदीचा बेत आखू लागले..
फुलांच्या माळानी दाराची तोरणे सजवू लागले..
***************
आता सुरू झाली गुढीची तयारी
तीला नेसवली साडी नवारी..
नटली गुढी मराठमोळ्या परंपरेची..
मान उंचावुन सांगते ती गाथा शुरविरांची…
***************
चला गुळ खोबरं वाटूया..
गुढीसमोर पुरणपोळीचा नैवद्य ठेवूया..
ह्या भरकटलेल्या समाजाला गुढीचं पावित्र्य सांगून
सहकुटुंब दोन्ही हाताने वंदन करूया..
***************
मित्र मैत्रिणिनो गुढीपाडवा म्हणजे
चैत्र शुध्द्प्रतिपदा ..
तुम्हाला या मराठी वर्षाची..
जाण राहुदे सदासर्वदा…
***************
आता उभारा गुढी समजूतीची
उभारा ग़ुढी माणुसकीची..
पेटवा मशाल तारूण्याची..
***************
मग चला तर ग़ुढीपाडवा साजरा करू..
अन शान वाढवूया या विजयी महाराष्ट्राची….
गुढीपाडव्याच्या तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा॥***
***************
श्रीखंड पुरी ,रेशमी गुडी,
लिम्बा चे पान ,नव वर्षा जाओ छान
सर्वाना गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा
***************
नक्षीदार काठावारी रेशमी वस्त्र ,
त्याच्यावर चंदिचा लोटा , उभरुनी मराठी मनाची गुढी ,
साजरा करुया हा गुधिपद्वा!
नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!
***************
स्वागत नव वर्षाचे .
आशा आकान्क्शांचे .
सुख समृद्धिचे , पड़ता द्वारी पाऊल गुढीचे
.नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!
"शुभ गुढी पाड़वा "
************
सोनेरी सुर्याची सोनेरी किरने ,
सोनेरी किर्नांचा सोनेरी दिवस ..
सोनेरी दिवसाच्या सोनेरी शुभेच्छा !
गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा।
*********************
नविन वर्षाच्या पहिल्या दिवशी
विसरून जाऊ जुनी दुख्खे
अणि पहु नवी सूखे
करू नवे संकल्प
अणि समाजाला समृद्ध करण्याचे ।
********
आयुष्य एक विना , अन सुर भावनांचे .
गा धुंद होवून तू संगीत नविन वर्षाचे .
शुभ गुढी पाड़वा
*********
शांत निवांत शिशिर सरला .
सल्सलाता हिरवा वसंत आला .
कोकिळेचया सुरवती सोबत , चैत्र पाड़वा " दारी आला .
"नूतन वर्षाभिनंदन "
***************
0 comments:
Post a Comment