आई तुझ्या गर्भातच स्वर्ग आहे !!
जरी तू असलीस दूर ..
तरी तुजी माया सदैव मी हृदयाशी बाळगुण आहे!!!
आयुष्याच्या शेवटच्या क्षण पर्यंत आयुष्य जगायला शिकीन हेच एक वचन देते !!!
जमलच तर तुझ्यासारखे दुसर्यांना चार क्षण सुखाचे देण्याचा प्रयत्न करीन!!
शेवटी आयुष्य खुप सुंदर आहे..... हसत हसत जगायचा की कण्हत कण्हत ते प्रत्येकाने ठरवायचा असत !!!

---विद्या
0 comments:
Post a Comment