अंधश्रद्धा निर्मुलना साठी फेसबूक वर केलेला हा एक खटाटोप!!
माणुस कर्माने मोठा होतो !! पण समाजसेवा केल्याने
कोणी संत आणि देव होत नाही हे तितकच
खर आहे !!शेवटी प्रत्येकाचा व्ययक्तिक प्रश्न आहे कोणावर विश्वास ठेवायचा आणि कोणावर नाही तो !! मी फ़क्त माझ मत व्यक्त केल आहे !! अंध श्रद्धा निर्मुलना साठी फेसबूक चांगला माध्यम आहे अस मला तरी वाटत !
विनंती : हिन्दू धर्म जाणण्यासाठी ज्ञानेश्वर माऊलींचा हरिपाठ,हिन्दू धर्माचे ग्रन्थ उपयोगी पडतात..संत आणि भोंदू यामधला फरक नक्की समजायला सोपेही करतात!!
मराठीतली म्हण : एकावे जनाचे करावे मनाचे !!
0 comments:
Post a Comment