Monday, January 14, 2013

मकरसंक्रांत SMS

मकरसंक्रांत SMS

                  

गुळातील गोडवा ओठावर येऊ द्या..
मनातील कडवापणा बाहेर पडूद्या…
या संक्रांतीला तीळगुळ
खाताना आमची आठवण राहू द्या….
मकर संक्रांतीच्या हार्दीक शुभेच्छा !!


हलव्याचे दागिने, काळी साडी…
अखंड राहो तुमची जोडी
हीच शुभेच्छा, संक्रांत वर्ष दिनी…!
तिळगुळ घ्या गोड गोड बोला…!!


मांजा, चक्री…
पतंगाची काटाकाटी…
हलवा, तिळगुळ, गुळपोळी…
संक्रांतीची लज्ज्त न्यारी…
पतंग उडवायला चला रे….!!
तिळगुळ घ्या गोड गोड बोला…!!


आठवण सुर्याची,साठवण स्नेहाची,
कणभर तीळ,मणभर प्रेम,
  गुळाचा गोडवा,ऋणानुबंध वाढवा...!!!
       !!! मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा ....!!







Related Posts:

  • दसरा SMS दसरा  SMS ************************* आपटयाची पानं त्याला हृदयाचा आकार, मनाचे बंध त्यांना प्रेमाची झंकार, आनंदाच्या क्षणांना सर्वांचा… Read More
  • दिवाळी SMS दिवाळी SMS सप्तरंगाच्या या प्रकाशपर्वाने उजळून गेले कोपरे सारे किरणांना ओंजळीत भरा त्या अन् दीनांघरी घेऊन जा रे... अंधाराच्या प्… Read More
  • मकरसंक्रांत SMS मकरसंक्रांत SMS                    गुळातील गोडवा ओठावर येऊ द्या.. मनातील कडवापणा बाहेर प… Read More

0 comments: