Tuesday, January 29, 2013

गडद जांभळं भरलं आभाळ

                                                              
 गडद जांभळं भरलं आभाळ
मृगातल्या सावल्यांना बिलोरी भोवळ
खोलवरी चिंब बाई मातीला दरवळ

सांजेच्या मलूल धुळवड येळेला
भरल्या पदरानं झाकावी भूल
खोलवरी चिंब बाई मातीला दरवळ

गीत – ना. धों. महानोर
संगीत – आनंद मोडक
स्वर – उत्तरा केळकर, रवींद्र साठे, अरुण इंगळे
चित्रपट – एक होता विदूषक (१९९२)

Related Posts:

  • तुला पाहिले मी नदीच्या किनारी तुला पाहिले मी नदीच्या किनारी तुझे केस पाठीवरी मोकळे इथे दाट छायांतुनी रंग गळतात या वृक्षमाळेतले सावळे ! तुझी पावले गे धुक्याच्या महालात ना वाजली ना… Read More
  • सोनियाच्या उंबऱ्यात#गीत   सोनियाच्या उंबर्‍य… Read More
  • ओली ती माती, ओला तो गंध ओली ती माती, ओला तो गंध ओली ती सांज, तुझा सुगंध माझ्या मनात एक तू, माझ्या श्वासात एक तू पानांत तू, दंवात तू रोमारोमांतच तू सरीत तू, लहर तीच तू माझी … Read More
  • तू जिथे मी तिथे तू जिथे मी तिथे तू जिथे मी तिथे स्वप्न वेडे .... आता स्पर्श ओल्या ... वाटा मी न माझी राहिले आता सहज सोपे या उन्हाचे त्या धुक्याला बिलगणे हे अ… Read More
  • गीतरंगुनी रंगात सार्‍या रंग… Read More

0 comments: