Sunday, August 10, 2014

मृत्यू यावा शत्रू सोबत लढता लढता

#मराठी

मृत्यू यावा शत्रू सोबत लढता लढता 
बोले शेखर किल्ल्यावरती चढता चढता 

एका सुद्धा मतदानाला किंमत असते
निवडून येतो असाच कोणी पडता पडता

तोही हसतो तीही हसते पुढे न काही
संपून जाते अशी कहाणी घडता घडता

तुझ्या अंगणी झाड एकही नाही राजा
बोलून गेले एक पाखरू उडता उडता

जिगरबाज ना हरतो कधीही हींमत येथे
हजार वेळा पडते मुंगी चढता चढता
. . . . . शेखर गिरी
https://www.facebook.com/shekhar.giri.37

Related Posts:

  • हृदयाचे बंद द्वार #मराठीभेटहृदयाचे बंद द्वारअचानक सताड उघडलेपूर नाही महापूर नाहीमहाप्रलय होता तोकितीक वर्षांपासून सांभाळलेलेनाती गोती ,मान स्वाभिमानसगळे सगळे वाहून ग… Read More
  • कुणी कुणाचे ना उरले । #मराठीकुणी कुणाचे ना उरले । स्वार्थात सारे गुंतले ।आधार सरता सगळे । गुरूकडे मन धावले ।।आम्ही आमच्या आरत्या । ओवाळी बघा रोजला ।दया चापटी थोबाडात । डो… Read More
  • नभाखालती अथांग #मराठीनभाखालती अथांगवेड्या वळणाच्या वाटादर्याखोर्या पहाडांशी काळ्या अंधाराच्या लाटावाट चालायची दूरकुठे दिसेना सावलीमला टाकून एकटीकुठे हरवून गे… Read More
  • गुणगुणावे तुला…की लिहावे तुला #मराठीगुणगुणावे तुला…की लिहावे तुलाभेट घ्यावी तुझी…की छळावे तुला…?दूर आहे तरी…मी तुझ्या अंतरीअन तरी सारखे मी सुचावे तुला…?बोलता बोलता रात्र अंधारात… Read More
  • तितकं वेडेपण झेपलं असतं तर…. #मराठीतितकं वेडेपण झेपलं असतं तर….पायाखालची वाट माझ्याच बापाची होतीशून्याच्या वळणावर सूचना लाखाची होतीहळव्या हळव्या कपाळावर आठी होती खडूसमीच म्हणाल… Read More

0 comments: