Skip to content
#मराठीजोगतीण
तुझ्या छत्रा
खाली…….
माझं शरीर
माझ मन
कुस्करल जात
तुझ्या नावा
मागे…….
माझ्या जखमा
तुला वहिल्या
जातात……
तुझ्या भंडाऱ्या
प्रमाणे……
माझ्या वेदनां
गावाच्या पारावर
उधळल्या
जातात
निल
https://www.facebook.com/balagorale
Related Posts:
तृप्ती शोधतो आहे
#मराठीतृप्ती शोधतो आहेपंचतारांकित चवीला भोगतो आहेभाकरी पिठल्यात तृप्ती शोधतो आहेअंतरी भक्ती नसोनी, रोज जगदंबे,पोट भरण्या जोगवा मी मागतो आहेका मनाची… Read More
देव असलाच तर असावा
#मराठी
देव
देव----,असलाच तर असावाउगवत्या सूर्याच्या सोनवर्खी बिंबातपडणा-या पावसाच्या पारदर्शी थेंबातमेढीला फुटलेल्या हिरव्यालूस कोंबातदेव----,दिस… Read More
नभाखालती अथांग
#मराठीनभाखालती अथांगवेड्या वळणाच्या वाटादर्याखोर्या पहाडांशीकाळ्या अंधाराच्या लाटावाट चालायची दूरकुठे दिसेना सावलीमला टाकून एकटीकुठे हरवून गेलीहोता… Read More
कितीसा असा उरणार आहे
#मराठीकितीसा असा उरणार आहेदाटूनच आलाय तो बरसणार आहे..कर्कश त्याचा वावर आहे..सोसलं जे वसूल करणार आहे..पावसाला पाऊस म्हणाव की नाही..ही शंका आज असुरी … Read More
तो यथेच्छ बरसत होता
#मराठीतो यथेच्छ बरसत होतामी एका आडोशाला होतोछत्रीची उघडझाप करतस्वत:लाच सावरत होतोतो यथेच्छ बरसत होतारस्त्यावर कोणीच नव्हतंचहूकडे अंधार पसरलेलाकाहीच… Read More
0 comments:
Post a Comment