बुद्धीबळ जिंकण्याच श्रेय पहिलं पालकांना जातं !
Science मध्ये DNA Genes ज्ञान आहे.
दुसरं जिंकणाऱ्याच्या आणि कुटूंबाच्या मेहनतीला !
#Gukesh अभिनंदन ✌️👏👏👏
गुकेश वडील सर्जन आणि आई microbiologist आहे!
शाळेतल्या शिक्षकांनी सांगितलं बुद्धिबळ उत्तम खेळतो म्हणून चवथी पर्यंत शाळा झाली !
बाकी कुटूंब घरात शिक्षण देतच फक्त certificate शाळेत मिळत तर कधी समाजात एवढंच!
0 comments:
Post a Comment