मी
मी आणि माझी दोन मन
नेहमी आम्ही भांडतो असतो
एखाद्या प्रश्नावर १० वेळा विचार करतो
एखाद्या प्रश्नावर १० वेळा विचार करतो
त्या प्रश्नाचा उत्तर तिघपन शोधतो
कधीतरी प्रश्न प्रश्नच राहतो
तिघ आम्ही एकाच मुलिवर प्रेम करतो
तरी त्या दोघात कोण तरी विरोधात असतो
त्या दोघांचा भान्दनात मी मात्र एकता असतो
मी अणि माझी दोन मन.
-अनामिक
-अनामिक
0 comments:
Post a Comment