marathi kavita, मराठी कविता No comments मराठी कविता मावळत्या पहिल्या किरणाचा आनंद मी पानावर शांत पहुडणारा दवबिन्दु मी सागराशी नाळ जोडणार्या नदीचे समिप्य मी किनार्यावर आदळणार्या लाटेचा आवेग मी पावसाच्या थेंबाकरिता आतुरलेला चातक मी स्वार्थी जगातील उरलेली माणुसकी मी Share This: Facebook Twitter Google+ Stumble Digg Email ThisBlogThis!Share to XShare to Facebook
0 comments:
Post a Comment