जिथे बोलण्यासाठी शब्दांची गरज नसते.. आयुष्य, प्रेम, मैत्री No comments मैत्री जिथे बोलण्यासाठीशब्दांची गरज नसते आनंद दाखवण्यासाठीहसायची गरज नसते दु:ख दाखवण्यासाठी...आसवांची गरज नसते न बोलता ज्याच्यामध्ये सगळेचकळते ती म्हणजे मैत्री!!!!!!!!!!!!!!!!!!! -अनामिक Share This: Facebook Twitter Google+ Stumble Digg Email ThisBlogThis!Share to XShare to Facebook
0 comments:
Post a Comment