जीवन यालाच म्हणायच असत आयुष्य, मराठी कविता No comments कधी कधी जीवनात इतकबेधुंद व्हावं लागतं,दु:खाचे काटेटोचतानाही खळखळून हसावलागत, जीवन यालाचम्हणायच असत.दुःख असूनही दाखवायच नसत,पाण्याने भरलेल्या डोळ्यांना पुसत,आणखी हसायच असत. Share This: Facebook Twitter Google+ Stumble Digg Email ThisBlogThis!Share to XShare to Facebook
0 comments:
Post a Comment