श्वास माझे तुझ्यासाठी काही काळ थाबले होते
जीव माझा जात होता,पण प्राण
काही अडले होते
शेवटच्या क्षणी सुद्धा श्वास काही निघत नव्हता
तुला एकदा बघण्यासाठी जीवही काही ठरत नव्हता
शरीराची हि यात्रा आता संपत आली होती
काही क्षणात याची होणार
माती याची तयारी झाली होती
-अनामिक
0 comments:
Post a Comment