Friday, February 24, 2017

ओळखी केल्याने सौख्याइतकाच

ओळखी केल्याने सौख्याइतकाच त्रासपण होतो.
एखाद्याची ओळख होते व नाविन्याला चटावलेले माणसाचे मन त्या
ओळखीचाच विचार करत बसते ,
शेवटी ही ओळख इतकी वाढत जाते
की त्या ओळखीचेच बंधन होते आणि
कोणत्याही कारणाने त्या व्यक्तीच्या वागण्यात
काही फ़रक झाला की आपण
त्याचीच काळजी करत बसतो की
" आता हा असा का वागला ?"
- व.पु

Related Posts:

  • वपु विचार १ Read More
  • वपु विचार कबुतराला गरुडाचे पंख लावता येतीलही..पण गगनभरारी च वेड रक्तात असाव लागते...कारण आकाशाची ओढ दत्तक घेता येत नाही... व.पु.काळे #vapu… Read More
  • वपु विचारचांगुलपणाच्या कृतीचं, कृती संपताक्षणीच विस्मरण व्हावं. कापूर जळतो, तशा त्या आठवणी जळून जाव्यात....कापूर जळला की, राखेच्या रुपाने ही त्याचं अस्तित्व रह… Read More
  • वपुस्वत:शी प्रामाणिक असलेला माणूस स्वत:च एक खणखणीत नाणं असतो. वपु… Read More
  • वपु विचार २ Read More

0 comments: