असाच आहे मी मराठी कविता, मी No comments असाच आहे मी चांदण्यांबरोबर रात्री गप्पा मारणारा वाऱ्याबरोबर दुर फिरायला जाणारा हिरव्या सावलीत कोठेतरी रमलेला असाच आहे मी कवितेतल्या चारओळीत कोठेतरी हरवलेला-अनामिक Share This: Facebook Twitter Google+ Stumble Digg Email ThisBlogThis!Share to XShare to Facebook
0 comments:
Post a Comment