मराठी कविता, स्वप्न No comments स्वप्न सगळ्याच गोष्टी सांगायच्या नसतात,सगळेच अश्रु दाखवायचे नसतात,सगळ्याच नात्यांना नाव द्यायची नसतात,स्वप्न पुर्ण होत नाहीत म्हणुनस्वप्न पहाणं सोडुन द्यायची नसतात,तर ती मनाच्या एका कोपर्यात जपायची असतात Share This: Facebook Twitter Google+ Stumble Digg Email ThisBlogThis!Share to TwitterShare to Facebook
0 comments:
Post a Comment