Showing posts with label दिवाळी अंक. Show all posts
Showing posts with label दिवाळी अंक. Show all posts

Tuesday, November 5, 2024

कलाविष्कार दिवाळी अंक मोफत उपलब्ध

नमस्कार,

आपल्या सर्वांच्या महत्त्वपुर्ण योगदानामुळे आज बलिप्रतिप्रदेच्या म्हणजेच दिवाळी पाडव्याच्या दिवशी कलाविष्कारची दिवाळी ई-अंकाची १५ वी आवृत्ती प्रसिद्ध करण्यात येत आहे.

आपण केलेल्या साहित्यरुपी सहभागसाठी मी आणि कलाविष्कार आपला कायम ऋणी राहू.खालील लिंकवर क्लिक करुन आपण कलाविष्कार, दिवाळी ई अंक, ऑक्टोबर- २०२४ नि:शुल्क डाऊनलोड करू शकता.

https://tinyurl.com/Kalaavishkaar-2024

आपल्याला कोणाला हा दिवाळी ई अंक पाठवयाचा असल्यास आपण कृपया लिंकच द्यावी जेणेकरुन एकुण किती जणांपर्यंत कलाविष्कार पोहोचला याची नोंद घेणं सोपं जाईल.

पुढील वर्षीही आपण असाच भरघोस प्रतिसाद द्याल आणि कलाविष्कार  दिवाळी ई अंकाच्या जडणघडणीत आपले मोलाचे साहित्यरुपी योगदान द्याल हीच अपेक्षा !

धन्यवाद !

🪔 卐 शुभ दिपावली  卐  🪔

Monday, October 28, 2024