Skip to content
आत्मनआठवले शब्द मरणाच्या दारी
आता उराउरी भेटताती.
जगावे मरावे अजाणता कोणी
त्वां - मी कोण योनी आकळावी.
कुणाचे कशाला जपावे आत्मन
नादावले मन भार वाही.
अर्थ अस्थी अस्थी स्मशान समष्टी
शब्द शब्द कष्टी राखेतून.
~ शरद...
Fb @ https://www.facebook.com/sharad.deoray
Related Posts:
देव असलाच तर असावा
#मराठी
देव
देव----,असलाच तर असावाउगवत्या सूर्याच्या सोनवर्खी बिंबातपडणा-या पावसाच्या पारदर्शी थेंबातमेढीला फुटलेल्या हिरव्यालूस कोंबातदेव----,दिस… Read More
तितकं वेडेपण झेपलं असतं तर….
#मराठीतितकं वेडेपण झेपलं असतं तर….पायाखालची वाट माझ्याच बापाची होतीशून्याच्या वळणावर सूचना लाखाची होतीहळव्या हळव्या कपाळावर आठी होती खडूसमीच म्हणाल… Read More
कुणी कुणाचे ना उरले ।
#मराठीकुणी कुणाचे ना उरले । स्वार्थात सारे गुंतले ।आधार सरता सगळे । गुरूकडे मन धावले ।।आम्ही आमच्या आरत्या । ओवाळी बघा रोजला ।दया चापटी थोबाडात । डो… Read More
कितीसा असा उरणार आहे
#मराठीकितीसा असा उरणार आहेदाटूनच आलाय तो बरसणार आहे..कर्कश त्याचा वावर आहे..सोसलं जे वसूल करणार आहे..पावसाला पाऊस म्हणाव की नाही..ही शंका आज असुरी … Read More
नभाखालती अथांग
#मराठीनभाखालती अथांगवेड्या वळणाच्या वाटादर्याखोर्या पहाडांशीकाळ्या अंधाराच्या लाटावाट चालायची दूरकुठे दिसेना सावलीमला टाकून एकटीकुठे हरवून गेलीहोता… Read More
0 comments:
Post a Comment