Friday, October 3, 2014

मनाच्या आरशात आपल प्रतिबिंब


#मराठी

मनाच्या आरशात आपल प्रतिबिंब पहाताना परिवारातील .शेजारातील इतर अनेक सख्यांची प्रतिबिंब गॊळा झाली .....त्या प्रतीबिम्बांकडे आरपार नजर गेली आणि जाणवल यानां बघत, निरखत तर आपण मोठे झालो .त्यांची तन्मयता , आपुलकी ,नात्यांना फुलवत जपण्याची शर्थ .....आपला संसार आनंदी करत दुसऱ्यालाही आनंदी करण्याची वृत्ती.... ..नकळत मन गुंतत गेल .एक छंदच जडला जणू यानां निरखण्याचा . त्या वयात कामचुकार पणा करून पळ काढताना गम्मत यायची पण हे कष्टाळू चेहरे समोर यायचे अन अलगदमनावर ठसायचे.ते चेहरे काम तर करायचेच, पण त्यात भावनेचा ओलावाही असायचा .झोकून देऊन कार्य करण्याची क्षमता !!
...त्या चेहऱ्यांनवरचे ते स्मित आजही आठवते . समोरच्या साठी खूप काही करून काही केलेच नाही हे भासवणे .. ...'.प्रकाशून अप्रकाशित रहाणे '.स्वतःच्या कर्तुत्वाची कोणतीही टिमकी न वाजवता अप्रकाशित राहिलेल्या.......या सख्या आज अचानक त्यांच्या प्रतीबिम्बांचा खेळ रंगला !!
~ Neeta Jaywant
https://www.facebook.com/neeta.jaywant

Related Posts:

  • शब्दोत्सव #मराठी  शब्दोत्सव मी मराठी उपक्रम  एक लेखक/लेखिका एक विचार #शब्दोत्सव … Read More
  • पुर्वी मोबाईल नावाचं काय गम्मत असते पहा !पुर्वी मोबाईल नावाचं यंत्र भारतात नव्हतं तेव्हा महिला आपल्या चेहर्‍यावरचा मेकअप, ओठांवरची लिपस्टिक , डोळ्यांला लावणारे काजळ, केस… Read More
  • माझ्या मराठीचा बोल कौतुके माझ्या मराठीचा बोल कौतुकेमराठी माणसाला मराठी भाषेचा तीव्र आभिमान आहे. शिवाजी महाराजांच नाव घेतल तरी आपलं मन आभिमानाने भरून येत. पण मराठी बोलताना मात्… Read More
  • विचार भरत दादा -आपण जितके साधे राहत जाऊ,आपल आयुष्य तितक सोप आणि सुंदर होत जात.मोठेपणा मिरवणारी माणस नंतर एकलकोंडी होत जातात..!!~ Bharat Jadhav https:/… Read More
  • लेख #मराठीमला नेहमी साधं सरळ जगायला आवडतं. जेव्हा आजच्या सारखा खूप पाऊस पडतो, तेव्हा आत्ताच्या सारखा मी खिडकी शेजारी माझी आरामशीर खुर्ची टाकून बसतो आणि … Read More

0 comments: