Friday, May 21, 2010
Tuesday, May 18, 2010
Monday, May 17, 2010
Monday, May 10, 2010
मराठी विनोद
मराठी विनोद
स्थळ-परिक्षा कक्ष
एक मुलगा फ़ारच काळजीयुक्त चेहरा करून आपल्या जागेवर बसलेला असतो.
सुपरवायझर दोन-तीनदा त्याच्याकडे पाहतो आणि शेवटी न राहावून त्याला जाऊन विचारतो,
"काय रे मुला ,काय झाले?तुला कसले टेंशन आले आहे का?तू हॉल तिकिट वगैरे काही विसरला आहेस का?"
मुलगा-( तंद्रीतच ) नाही हो.आज गणित -१ चा पेपर आहे आणि मी चुकून गणित -२ च्या कॉप्या आणल्या
आहेत. :P :D
poor man catches a fish. Wife can't cook Due to No Gas---- No
Electricity---
No Oil--- Man put d Fish back in d River, Fish comes up &
shouts"CONGRESS JINDABAD...........CONGRESS JINDABAD
नवीन जन्माला आलेल्या बाळाला(नवजात अर्भक :P) नर्स विचारते, "बाळा तू
नाश्त्याला काय घेणार ? पोहे की साबुदाण्याची खिचडी ?? ".....................बाळ
म्हणत, " च्यायला, परत पुण्यात च आलो वाटतं !!
ek Electronic joke:
.
.
Ya rabba de de koi jaan bhi agar ......
Ya rabba de de koi jaan bhi agar ......
Draw the circuit diagram as shown in figure.... :D :D
पुणेरी किस्सा : एक मुलगा कर्वे रोडवरून प्रचंड जोरात गाडी चालवत होता....एक माणूस त्याला म्हणतो ..."काय कर्वे ??".....तो मुलगा गाडी स्लोव करून म्हणतो.." माझे आडनाव कर्वे नाहीये ..." तो माणूस : " मग बापाचा रस्ता असल्यासारखा गाडी का चालवतोस ??????"
एक सिंहाने जर तीन वेळा डरकाळी फोडली ................तर त्या नंतर काय होईल.......................................तुम्हाला माहित आहे.......आठवा ....आठवा...... अरे simple ...................TOM & JERRY चालू होईल................

Sata Singh : - डॉक्टर माझ्या स्वप्नात ऊंदीर FOOTBALL खेळतात!!Doctor : - ह्या गोळ्या रोज घ्या, तुमचा त्रास बंद होईल.Sata Singh : - डॉक्टर, गोळ्या परवा पासून घेतल्या तर चालतील का??Doctor : - का??Santa Singh : - उद्या उंदरांची FOOTBALL ची FINAL - MATCH आहे!!!
. एक कंजुस मुलगा आणि मुलगी प्रेमात पडतात. ती मुलगी मुलाला म्हणते, " मझे बाबा झोपल्यावर मी एक नाणे खाली टाकिन..मग तू वर ये." रात्री नाणे पडण्याचा आवाज येतो...पण मुलगा तासभर उशीरा येतो. ती मुलगी विचारते का तो सांगतो की तो ते नाणे शोधत होता....ती म्हणते,"कशाला कष्ट घेतलेस? मी त्याला धागा बांधून ते... खाली सोडले आणि आवाज आल्...
IPL FINAL SPECIAL : चेन्नई की टीम से खेलता हैं सुरेश रैना ........वाह वाह.........चेन्नई की टीम से खेलता हैं सुरेश रैना.......यह सुनकर जयसूर्या ने तेंडुलकर से कहा ..." तुझे याद न मेरी आई किसी से अब क्या कहना ..
गुरुजी स्पेशल: एकदा दोन गुरुजी गप्पा मारत बसलेले असतात........ पहिले: मला टाटा आणि बिर्ला या दोघांची मालमत्ता मिळाली तर मी त्यांच्यापेक्षा जास्त पैसा कमावेन !!.......दुसरे: कशाला उगाच फुशारक्या मारता, ते कसं शक्य आहे ?? ...........पहिले: का नाही ? सकाळ-संध्याकाळ दोन शिकवण्यासुद्धा घेईन ना !! :D :D
पप्या : ए गण्या तुला पोहता येतं का ? गण्या : नाही रे ....पप्या : शी तुझ्या पेक्षा तो कुत्रा बरा...त्याला तरी पोहता येते..गण्या : तुला पोहता येतं का ? ...पप्या : हो मग .... गण्या : ई अरे .......मग त्या कुत्र्यात आणि तुझ्यात काय फरक ? .
एकदा एका शाळेवरून विमान चाललेले असते.........पण ते अचानक आहे त्या जागीच थांबते. ......ना पुढे जात....ना इकडे तिकडे....guess why ????? ........कारण शाळेमध्ये जन-गण-मन- चालू झालेले असते.......
मुंबईतला किस्सा ...मंगळवारची सकाळ ..पप्प्या taxi वाल्याला विचारतो..सिद्धीविनायाकला जाणार का ? ..ड्रायवर : हो जाणार कि ........पप्या म्हणतो ......." मग ठीक आहे ...जावा पण परत येताना माझ्या साठी प्रसाद घेऊन या "
गुरूजी : बंड्या कालच मी तुम्हाला १८व्या शतकाचा इतिहास शिकवला ....तर मला १८व्या शतकातील लोकांबद्दल थोडीशी माहिती सांग ........ बंड्या (चावटपणे) म्हणतो , " गुरुजी ते सगळे आता या जगात नाहीयेत "....
पुण्यातला किस्सा.........एका सरकारी कार्यालयात पाटी लिहिलेली असते .........." कृपया शांतता राखा "..................एक जण (आपल्यातलाच असेल) त्याच्या खाली लिहून जातो ........................." नाहीतर ह्या कुंभकर्णाची झोपमोड होईल "....
Sunday, May 9, 2010
मैत्री
मैत्री
रक्ताच्या नात्यात नसेल एवढी मैत्रीच्या नात्यात ओढ असते
कशीही असली तरी शेवटी मैत्री गोड असते.
नात्यात ओढ असते कशीही असली तरी शेवटी मैत्री गोड असते. मैत्री म्हणजे त्याग आहे मैत्री म्हणजे विश्वास आहे ...
जिथे बोलण्यासाठी "शब्दान्ची" गरज नसते, आनन्द दाखवायला "हास्यची" गरज नसते, दुःख दाखवायला "आसवान्ची " गरज नसते, न बोलताच ज्यामध्ये सारे समजते ति म्हणजे " मैत्री जो रक्ताची नातीच काय पण परक्याला पण खेचून आणतो आपल्या ही मनाला तो जवळचा करून ठेवतो आपल्या सुख दु:खात तो स्वत:ला सामावून घेतो हीच मैत्री .......तो विश्वाचा एक धागा असतो जे जोडले जाते ते नाते जी जडते ती सवय जी थांबते ती ओढ जे वाढते ते प्रेम जो संपतो तो श्वास पण निरंतर राहते ती मैत्री फ़क्त मैत्री...
थोड्या पुरती का होईना प्रत्येकाने मैत्री केली असेल शरीरात रक्त नसेल तरी चालेल पण ... कशीही असली तरी शेवटी मैत्री गोड असते. मैत्री म्हणजे त्याग आहे मैत्री म्हणजे विश्वास आहे ...
मैत्री करण्यासाठी नसावंलागतं श्रीमंत आणि सुंदर त्याच्यासाठी असावा लागतो फ़क्त मैत्रीचा आदर काहीजणमैत्री कशी करतात? उबेसाठी शेकोटी पेटवतात अनजणू शेकोटीची कसोटी पहातात. ...
कदाचित त्यालाच मैत्री म्हणतात. जे जोडले जाते ते नाते जी जडते ती सवय जी थांबते ती ओढ ... परावृत्त करते ती मैत्री, जीवनातल्या कडूगोड क्षणांना निशब्द करते ती मैत्री, ...
मैत्री म्हणजे मायेची साठवण, मनाने मनाला दिलेली प्रेमाची आठवण हा धागा नीट जपायचा असतो, तो कधी विसरायचा नसतो कारण ही नाती तुटत नाहीत, ती आपोआप मिटून जातात जशी बोटांवर रंग ठेवून ...
काही नाती बांधलेली असतात ती सगळीच खरी नसतात बांधलेली नाती जपावी लागतात काही जपून ही पोकळ राहतात काही मात्र आपोआप जपली जातात कदाचित त्यालाच मैत्री म्हणतात. ***मैत्री अशी असते...
अपल असं चरचौघा सारख आहे. मी माझ्या मनाप्रमाणे स्वच्छंदी असतो. मला मैत्री करायला खूप आवडते. मनसोक्त बगडाणे...... मनातल्या भावनांना तोडक्या मोडक्या शब्दांत मांडने हे माझे छंद. ...

Saturday, May 8, 2010
बंड्या
बंड्या आणि त्याची गर्लफ्रेंड एकदा नदी काठावर निवांत गप्पा मारत भजी खात बसले
होते.
बंड्याची गर्लफ्रेंड त्याला म्हणाली,
"तुला आठवतंय? आपण मागच्या आठवड्यात इथे आलो होतो तेव्हा काय मस्त पाऊस पडत
होता...आपण अगदी चिंब भिजलो होतो. मी सारखी शिंकत होते तर तुझाच जीव कासावीस
झाला होता. तुझा जाकेट तू मला घालायला दिलंस, रुमाल काढून दिलास, मेडिकल मधून
व्हिक्स आणतो म्हणालास...मला खूप दाटून आलं माहितेय! किती प्रेम करतोस रे
माझ्यावर?"
बंड्या काहीच न बोलता तिच्याकडे एकटक पाहत राहिला.
ती थोडीशी लाजली.
"असं एकटक का पाहतो आहेस?" तिने दाटलेल्या आवाजात विचारलं. तिचे डोळे त्याच्या
डोळ्यात सामावलेलं तिच्यावरचं प्रेम शोधत होते.
बंड्या क्षणभर काहीच बोलला नाही. थोड्या वेळाने हळू आवाजात म्हणाला....
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
"हावरे, किती खाशील? मला पण दे की थोडी भजी !!

Friday, May 7, 2010
कार्ट प्रेमात पड़लय
कार्ट प्रेमात पड़लय
हळूच हसतय
कधी कधी रुसतंय
जेवताना उठतय
ग्यालरीत बसतय
विचारात असतय
गुपचुप हसतंय
चोरून बोलतय
बाहेर जातय
उशिरा येतय
टेंशन घेतय
पैशाची उधळ पट्टी करतय
घरी नीट बोलेना
रस्त्यानं नीट चालेना
सुट्टीत घरी थांबेना
रात्रभर एस एम एस करतय
मोबाइल कुणाकडे देईना
बाथरूममधे पण मोबाइल घेउन जातय
एस एम एस पण लॉक करून टाकतय
लग्नाचा विषय काढला की भांडणं काढतय
फोन रिसीव केला तर शिव्याच घालतय
आपण जवळ गेलो की फ़ोन कट करतय
कुणाचा फ़ोन आला की लांब जाऊंन बोलतय
वरील लक्षणं दिसली की समजायच……
.
.
कार्ट प्रेमात पड़लय
Monday, May 3, 2010
Saturday, May 1, 2010
महाराष्ट्र माझा !!
महाराष्ट्र माझा !!
महाराष्ट्र माझा !!
बहु असोत सुंदर संपन्न की महा
प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा
गगनभेदि गिरिविण अणु नच जिथे उणे
आकांक्षांपुढति जिथे गगन ठेंगणे
अटकेवरि जेथील तिरंगी जल पिणे
तेथ अडे काय जलाशय नदाविणे ?
पौरुषासी अटक गमे जेथ दु:सहा
प्रासाद कशास जेथ हृदयमंदिरे
सदभावांचीच भव्य दिव्य आगरे
रत्नां वा मौक्तिकांहि मूल्य मुळी नुरे
रमणईची कूस जिथे नृमणिखनि ठरे
शुद्ध तिचे शीलहि उजळवि गृहा
नग्न खड्ग करि, उघडे बघुनि मावळे
चतुरंग चमूचेही शौर्य मावळे
दौडत चहुकडुनि जवे स्वार जेथले
भासति शतगुणित जरी असति एकले
यन्नामा परिसुनि रिपु शमितबल अहा
विक्रम वैराग्य एक जागि नांदती
जरिपटका भगवा झेंडाहि डोलती
धर्म-राजकारण समवेत चालती
शक्तियुक्ति एकवटुनि कार्य साधिती
पसरे यत्कीर्ति अशी विस्मया वहा
गीत मराठ्यांचे श्रवणी मुखी असो
स्फूर्ति दीप्ति धृतिहि जेथ अंतरी ठसो
वचनि लेखनीहि मराठी गिरा दिसो
सतत महाराष्ट्रधर्म मर्म मनि वसो
देह पडो तत्कारणि ही असे स्पृहा
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा ..!

.jpg)