सुभाषित १ सुभाषित No comments स्त्रियो हि नाम खल्वेता निसर्गादेव पण्डिताः। पुरुषाणां तु पाण्डित्यं शास्त्रैरेवोपदिश्यते।। (मृच्छकटिक-अंक ४)स्त्रिया ह्या खरोखर जन्मतःच बुध्दीमान व हुशार असतात. पुरुषांना मात्र शास्त्रांच्या मदतीने शहाणपण शिकावे लागते. Share This: Facebook Twitter Google+ Stumble Digg Email ThisBlogThis!Share to TwitterShare to Facebook
0 comments:
Post a Comment