वपु विचार vapu, वपु विचार No comments चांगुलपणाच्या कृतीचं, कृती संपताक्षणीच विस्मरण व्हावं. कापूर जळतो, तशा त्या आठवणी जळून जाव्यात....कापूर जळला की, राखेच्या रुपाने ही त्याचं अस्तित्व रहात नाही. त्याप्रमाणे सत्कृत्याच्या आठवणीचं पुढच्याच क्षणी विस्मरण व्हावं.#vapu Share This: Facebook Twitter Google+ Stumble Digg Email ThisBlogThis!Share to XShare to Facebook
0 comments:
Post a Comment