महाराष्ट्रात राहून किती माजली आहेत ही लोकं आता तरी मराठी माणसाने मराठी बोलावं समाजात वावरताना !
सांगूया तिला #२१दिवस घरी आहेस निदान महाराष्ट्रात राहून महाराष्ट्राची भाषा शिक म्हणून !
तिला सांगून काही उपयोग नाही ! बोलते की मराठी अशिक्षित माणसांसाठी आहे 😡😡
आपण च #मराठीबोला सुरू करायचं ! एका रेल्वे मध्ये एक जण मराठी मध्ये उत्तर देत होता त्या माणसाला नाही कळलं म्हणून आरडाओरड करत होता अमराठी माणूस आणि नंतर आपल्याच मराठी माणसाने दुसऱ्या हिंदी बोलून माती खाली 😡😡
#विद्या
#ईअक्षरमन
0 comments:
Post a Comment