काव्य ४ निळा काव्य १, बा . भ. बोरकर No comments जेथे उगवे मावळे त्यांचा लावण्यसोहळाअसा कालिंदीच्या काठी एक इंदीवरनिळा होऊ आपणही निळ्या, करू त्याशी अंगसंग निळ्या झाल्या त्यांच्यासंगे रंग खेळतो श्रीरंगबा. भ. बोरकर#eaksharman Share This: Facebook Twitter Google+ Stumble Digg Email ThisBlogThis!Share to XShare to Facebook
0 comments:
Post a Comment