स्वत:च्या मनाशी मैत्री करायला शिकवणारे व्यक्तिमत्व हरपले
ज्येष्ठ मनोविकारतज्ज्ञ आणि शेकडो आयुष्यांना दिशा देणारे डॉ. आनंद नाडकर्णी यांचे निधन ही वैद्यकीय आणि सामाजिक क्षेत्राची मोठी हानी आहे. आपल्या वाणीने आणि लेखणीने त्यांनी मानसिक आरोग्याचा विषय घराघरात पोहोचवला.
भावपूर्ण श्रद्धांजली!
Ravindra Chavhan

0 comments:
Post a Comment