वेध डॉ आनंद नाडकर्णी
'वेध' च्या माध्यमातून ज्यांनी स्व च्या पलीकडे जगणाऱ्या असंख्य माणसांचा वेध घेत आयुष्य समृद्ध केलेच पण त्यांच्याशी मैत्री निर्माण होत त्यांच्या कार्याशी जुळवून दिले असे वेध चे सर्वेसर्वा आनंद नाडकर्णी सर आज पहाटे अनंताच्या प्रवासाला निघून गेले. सरांना कधी प्रत्यक्षात भेटता आले नाही याची खंत मनात कायमस्वरूपी असेलच पण त्यांच्यामुळे सारंग गोसावी, अमृत देशमुख, स्वप्नील कुंभोजकर, धनश्री लेले, विशुद्धानंद भारती अर्थात भारती ठाकूर ताई आणि नि.मेजर मोहिनी गर्गे कुलकर्णी या सगळ्यांशी कौटुंबिक संबंध निर्माण झाले. आनंद नाडकर्णी सर यांना सद्गती लाभो आणि कुटूंबियांना हे दुःख सहन करण्याची ताकद मिळो हीच परमेश्वराचरणी प्रार्थना आहे. ॐ शान्ति 🙏🌹

0 comments:
Post a Comment