Monday, June 11, 2007

मराठी कविता

प्रत्येक गोष्टीची वेळ असते
तेव्हाच ती घडायला हवी
वेळ निघून जाण्यापूर्वीच
तिची किंमत कळायला हवी......

0 comments: