सिद्धिविनायक, प्रभादेवी
महागणपती, टिटवाळा
पेशवेकाळापासून प्रसिद्ध असलेला हा सिद्धिविनायक महाराष्ट्रभरातल्यभाविकांचं श्रद्धास्थान आहे. इथे आल्यावर लग्न जुळतं अशी एकसार्वत्रिक श्रद्धा आहे.
उद्यान गणेश, शिवाजी पार्क
गिरगाव गणेश, फडकेवाडी
मुंबापुरीतील मराठी माणसाच्या इतिहासाचा जवळपास एकशे दहावर्षांचा साक्षीदार असणारा गिरगाव गणेश नव्याजुन्या मुंबईकरांचंश्रद्धास्थान.
वजिऱ्याचा गणपती, बोरिवली
बोरिवली पश्चिमेच्या वजिरा गावातल्या तलावाशेजारी एका
शिलेत हास्वयंभू सिद्धिविनायक प्रकट झाला अशी आख्यायिका. भक्तांच्या गर्दीचंठिकाण.
वांच्छासिद्धिविनायक, अंधेरी पूर्व
मुंबईचे मूळ रहिवासी असणाऱ्या पाठारे प्रभूंचं हे दैवत. गेली सत्तर वर्षअंधेरी स्टेशनजवळचं हे मंदिर भक्तांचं श्रद्धास्थान बनलंय.
फडके रोड मंदिर, डोंबिवली
खूपच नवं असलंतरी प्रत्येक मंगळवारी तिथे खूप गर्दी होते.
फडके रोड मंदिर, डोंबिवली
डोंबिवलीचं हे ग्रामदैवत. याच्या साक्षीने मराठी माणसाने डोंबिवलीतसाहित्य-संस्कृतीची ध्वजा फडकवली. नववर्षाच्या प्रसिद्धस्वागतयात्रेची सुरुवात इथूनच.

.jpg)
.jpg)
.jpg)
.jpg)
.jpg)
.jpg)
.jpg)



0 comments:
Post a Comment