Thursday, October 2, 2008


आयुष्य

साधं सोपं आयुष्य
साधं सोपं जगायचं
हसावंसं वाटलं तर हसायचं
रडावंसं वाटलं तर रडायचं
जसं बोलतो तसं नेहमीवागायला थोडंच हवं
प्रत्येक वागण्याचं कारणसांगायला थोडंच हवं
ज्यांना सांगायचं त्यांना सांगायचं
ज्यांना टांगायचं त्यांना टांगायचं!
मनात जे जे येतं ते ते करून बघितलं पाहिजे
आपण जसं जगावं वाटतं तसंचजगून बघितलं पाहिजे
आपणकरावंसं वाटेल ते करायचं
जगावंसं वाटेल तसं जगायचं...आपला दिवस होतो
जेंव्हा जाग आपल्याला येतेआपली रात्र होते
जेंव्हाझोप आपल्याला येतेझोप आली की झोपायचं
जाग आली की उठायचं!
पिठलं भाकरी मजेत खायची
जशी पक्वान्नं पानात
आपल्या घरात असं वावरायचं
जसा सिंह रानात!
आपल्या जेवणाचं, आपल्या जगण्याचं
आपणच कौतुक करायचंअसेलही
चंद्र मोठात्याचं कौतुक कशाला
एवढंजगात दुसरं चांदणं नाही
आपल्या हसण्या एवढं!आपणच आपलं चांदणं बनूनघरभर शिंपत रहायचं................................



आहेस तू सावरायलाम्हणून पडायला ही आवडत......................?आहेस तू मनवायलाम्हणून रुसायला ही आवडत.....................?आहेस तू समजून घ्यायलाम्हणून चुकायलाही आवडत......................?आहेस तू पाहायलाम्हणून सजायला ही आवडत.....................?आहेस तू ऐकायलाम्हणून बोलायलाही आवडत.......................?आहेस तू सोबतीलाम्हणून जगायलाही आवडत..................

Dream...And as you dream,Remember...That only you can makeYour dreams come true.Reach... And as you reach,Remember that...Success takes time,Devotion,And sometimes a littleDisappointment.Believe...And as you believe,You will findReaching gets easier,Setbacks get More manageable,Life becomesMore meaningful.There's a wonderful dreamWaiting just for you...Have a Great TimeAhead!


आयुष्याच्या अल्बममध्येआठवणींचे फ़ोटो असतात
आणखी एक कॉपी काढायलानिगेटिव्ह्ज मात्र शिल्लक नसतात
गजर तर रोजचाचआळसाने झोपले पाहिजे ,
गोडसर चहाचा घोट घेतTom n Jerry पाहिल पाहिजे.
आन्घोळ फ़क्त 10 मिनीटे ?एखाद्या दिवशी 1 तास द्या,
आरश्यासमोर स्वतःलासुन्दर म्हणता आल पाहिजे.
भसाडा का असेनाआपाल्याच सुरात रमल पाहिजे,वेडेवाकडे अन्ग हलवतनाचणसुध्धा जमल पाहिजे .
गीतेच रस्ता योग्यच आहेपण एखादा दिवस पाडगावकराना द्या,
रामायण मालिका नैतिक थोरBayWatch सुध्धा enjoy करता आली पाहिजे .
कधीतरी एकटेउगाचच फ़िरले पाहिजे ,तलावाच्या काठावरउताणे पडले पाहिजे .
सन्ध्याकाळी मन्दिराबरोबरचबागेत फ़िरल पाहिजे
"फ़ुलपाखरान्च्या" सौन्दर्यालाकधीतरी भुलल पाहिजे
.द्यायला कोनी नसलम्हणुन काय झाल ?
एक गजरा विकत घ्याओन्जळभरुन फ़ुलान्चा नुसता श्वास घ्या.
रात्री झोपताना मात्रदोन मिनीटे देवाला द्या,एवढ्या सुन्दर जगण्यासाठीThanks नुसत म्हणा


***मैत्री अशी असते ****
रातोरात रडवणारी आसवाणी भीजवणारी
हृदयात प्रेमाच नव घर करणारी मैत्री
मैत्री आकाराने लहान पण अर्थाने मात्र महान असते
रक्ताच्या नात्यापेक्षा मैत्रीची नाती बरी असतात
कारण ती रक्ताच्या नात्याइतकीच खरी असतात
मैत्रीत नसते वस्तुंची देवाण-घेवाण
मैत्रीत असते भावनांची जान मैत्री नसावी
सूर्यासारखी तापणारी मैत्री असावी सावलीप्रमाणे
शांत करणारी कळतनकळत
आपल्या सुख-दुखात सामवणार
डोळ्यात अश्रू जागवणार
जेव्हा कोणी भेटत तेव्हा जीवनाचे अर्थच बदलतात
मैत्रीत घालवलेला प्रत्येक क्षण असतो अनमोल मैत्रीत असतो
मनमनाचा समतोल मैत्रीत अशीच आसावी कधी न संपणारीजशी........................


What the gesture means:~Holding Hands = We definitely like each other~Slap on the butt = That's mine~Holding on tight = I don't want to let go~Looking into each other's Eyes = I just plainly love you~Playing with Hair = Tell me you love me~Arms around the Waist = I love you too much to let go~Laughing while Kissing = I am completely comfortable with you***Advice****Dont ask for a kiss, take one.***If you were thinking about someone while reading this,you're definitely in Love

कुणीच आपल नसतंमग आपण कुणासाठी असतो
आपलं हे क्षणिक समाधानइथ प्रत्येक जण एकटा असतो
शब्दांनाहि कोड पडावंअशीही काही माणस असतात
किती आपलं भाग्य असत
जेव्हा ती आपली असतात
अस्तित्वाची किंमतदूर गेल्याशिवाय कळत नाही,
सगळ कळतय मलापण तुला सोडून दुरही जाववत नाही
जिवनात काहितरी मागण्यापेक्षा
काहितरी देण्यात महत्व असत
कारण मागितलेला स्वार्थअन दिलेलं प्रेम असतं
कधी कधी जवळकुणीच नसावसं वाटतं
आपलं आपणअगदी एकट असावसं वाटत....


चांगल्या मैत्रीचा ठेवा भाग्यवंतांनाच मिळतो,
गर्दीतल्या थोड्यांशीच आपला सूर जुळतो....
सुरात गायलेलं मैत्रीचं गीत आयुष्याला सुरेल करतं,
अशा गीताचं माधुर्य आयुष्यभर पुरुन उरतं....
सुदैवाने आपल्यातही असंच मधुर नातं आहे,
त्याच्या आधाराने आयुष्य सुखात व्यतीत होतं आहे....
आपलं नातं कायम राहो हीच एक सदिच्छा,
जीवनातील प्रत्येक क्षणासाठी
तुला खूप शुभेच्छामैत्रीदिनाच्या हार्दिक शुभेच्या.


मैत्री म्हणजे सुंदर पहाटकधीही न हरवणारी दोस्तीची वाट॥
आयुष्याला पडलेलं गोड स्वप्नंसगळी उत्तरं सापडणारा मजेशीर प्रश्न..
फुलणारं हसणारं प्रत्येक फूलंकधी चुकलं तर सावरणारं पाऊ
लंआठवडयातून ऊगवणारी रविवारची सकाळहवीहवीशी वाटणारी रम्य संध्याकाळ.
.मैत्री म्हणजे हवेतला ऊबदार गारवा
अन् जणू दरवळणारा मारवाअंगावर घ्यावा असा
राघवशेलाएकदा घेतला तरी बस्स असा अमृतप्याला..
.ऍकत रहावी अशी हरीची बासरीअस्मानीची असावी जशी एक परी...मैत्री म्हणजे अत्तराची ईवलीशी कुपीदु:खावरची हळुवार जादूची झप्पी
मैत्री म्हणजे न दिसणारा हातामधला हात।

सुखचे सोबती सर्वच असतात
दुःखचा साथीदार एखादाच असतो
अनुभवाने शहाणे बरेच असतात
अनुभवालाही शाहाणा करणारा एखादाच असतो
जाळणारे बरेच असतातमेणबत्तीप्रमाणे जळणारा एखादाच असतो

रोज आठवण यावी असे काही नाही,,,
रोज भेट घ्यावी असे काही नाही,,,
मी तुम्हाला विसरणार नाही ह्याला खात्री म्हणतात,,,
आणि तुम्हाला ह्याची खात्री असने ह्याला "मैत्री" म्हणतात...!!!
Life isn't Fair ,but it's still good ।

0 comments: